पान:श्रीएकनाथ.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देशभाषेचा अभिमान बाळगणाऱ्या खाली दिलेल्या सद्गहस्थांनी आपला अमोलिक वेळ खर्च करून अनेक तव्हेनें प्रस्तुत ग्रंथ तयार करण्याचे कामी मदत केली, व ज्यांनी वेळोवेळी आपली पोक्त मसलत देऊन महाराष्ट्र भावची अल्पसेवा आमचे हातून करून घेतली, त्यांचा मी फार ऋणी आहे. त्यांची नांवे मोठ्या आनंदाने सुज्ञ वाचकांपुढे मांडतों. डाक्तर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, एम. ए., पी.एच डी, सी. आय.ई , पुणे. रा. व. काशिनाथ बाळकृष्ण मराठे, पे. फ. सब जज्ज, पुणे. ,, नारायण गणेश देशपांडे, पे. डे. कलेक्टर, शिरवळ. ज , माधवराव केशव कुमठेकर, सेक्रेटरी म्युनिसिपालिटी, पुणे. । रा. सा. काशिनाथ नारायण साने, हेड मास्तर पुणे हायस्कूल, पुणे. डाक्तर कृष्णाजी गणेश देशपांडे, सातारा. ग. सा. गणेश रघुनाथ अभ्यंकर, हायकोर्ट प्लीडर, सांगली. ,,,, केशवराव रामचंद्र कानिटकर, एम. ए., सांगली. डाक्तर विठ्ठल रामचंद्र कुळकर्णी, सांगली. सुभेदार रामचरणसिंग, मुंबई, लाइट इन्फंट्री नंबर ५. रा. रा हरि कृष्ण दामले, म्यानेजर, न्यू किताबखाना, पुणे. ,,, गोपाळराव रंगनाथ शिरवळकर, नाजर, कोर्ट भुसावळ. ,,,, बळवंतराव लक्ष्मण खेडकर, हेड मास्तर, मिडल स्कूल, जालना. प्रो. सदाशिव कृष्ण पिंपळखरे, पुणे. रा. रा. विनायक त्रिंबक मोडक, पुणे. ग. रा. कृष्णाजी वासुदेव खरे, मुंबई. रा. रा. शंकर आत्माराम पाटकर, पुणे. रा. रा. रामचंद्र बाळकृष्ण कोनकर, पुणे.रा.रा.शंकर बापूजी मुजुमदार, पुणे. ग. रा. जनार्दन गणेश वाळिंबे, अंमळनेर. रा. रा. वासुदेव विष्णु आठवले. ज्या ग्रंथांच्या आधाराने हा ग्रंथ रचिला त्यांची नांवें. १ माहिपतीकृत भक्तलीलामृत व भक्तविजय. एकनाथकृत भावार्थरामायण, भागवत व रुक्मिणीस्वयंवर. । गांधळेकरांनी प्रसिद्ध केलेली एकनाथाच्या अभंगांची गाथा, भाग १।२. ४ धोंडो बाळकृष्ण सहस्रबुद्धे यांनी रचिलेले श्रीएकनाथाचें चरित्र. , राजाराम रामकृष्ण भागवत ,, , ६ न्या. मू. रानडे यांची धर्मपर व्याख्याने. ७ केरळकोकिळचे लेखकाने प्रसिद्ध केलेली सार्थ व सटीक ज्ञानेश्वरी. - Ferishta's History of the Deccan. ९ Colonel Meadows Taylor's History of India. ?. Gazetteer's Report of the Bombay Presidency. । वरील पुस्तककर्त्यांचा ग्रंथकार फार आभारी आहे.