पान:श्रीएकनाथ.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पात्रांची यादी. श्रीज्ञानेश्वरमहाराज-श्रीअलंकापूर येथील एक प्रसिद्ध साधु. J श्रीजनार्दनस्वामी-दौलताबादच्या बादशहाचे दिवाण व सेनापती. +चक्रपाणि- एकनाथाचा आजा. श्रीएकनाथमहाराज- पैठण येथील प्रसिद्ध साधु. श्रीखंड्या- एकनाथाच्या घरी पाणी वाहणारा ब्राह्मण. गावबा-एक भ्रमिष्ट मुलगा एकनाथाचा स्नेही. व्यंकटाचार्य- पैठण येथील पुराणीक. कानडावाणी- एक व्यापारी. पैठण येथील धर्माधिकारी त्रिविक्रमशास्त्री धरणीधरशास्त्री विश्वेश्वरभटजी सोमनाथशास्त्री एकनाथाचा छळ करणारे. काशी येथील मठाधिपति ब्रह्मानंद विवेकानंद ~ उमीचंदवाणी V गण्या, गेन्या, सोपान्या, नाम्या, तुक्या, पिय-महार लोक. सुलतान मुर्तजानिजामशहाबहिरी-दौलताबादचाबादशहा. जंगीजखान- बादशहाचा वजीर. तोफलखान- इलिचपूरचा जुलमी बादशहा. *सरस्वतीबाई-- चक्रपाणीची बायको एकनाथाची आजी. गिरजाबाई-- एकनाथाची बायको. लैला- सुलतान मुर्तजा निजामशहाची बायको. जानकाई महारीण- राण्या महाराची बायको. मोहना- उमीचंदाची बायको. एक म्हातारा व म्हातारी, मलंग, शिद्दी, बादशहाचे सरदार, कलावंतिणी, काही कोळी लोक, भालदार चोपदार, चाकर, मागसें वगैरे,