पान:श्रीएकनाथ.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

wcholgive up areful retre; What of this? श्रीएकनाथ. कु वल्ले महंमद ॥८॥ नंदजीके किसन सांवळ वल्ले ॥ खेळे जमुनातीर महंमद ॥९॥ बौध्यसुरत लिया है खानी वल्ले॥ पानी फत्तर हुवे महमद ॥ १० ॥ मेरा आल्ला घोडा चढीया वल्ले ॥ उसे कहे कलंकी गोविंद महंमद ॥११॥ एका जनादनी येव कर बोले ॥ तेरे दिदारकी भक्त भजे महंमद ॥१२॥ गोविंद महंमद ॥ (सर्व पडद्यांत निघून जातात.) प्रवेश ४ था. स्थळ-राण्यामहाराची झोपडी. (राण्यामहार व त्याची बायको जानकाई एकनाथाची भोजनाकरिता वाट पहात बसली आहेत.) जानकाई-मंग आपल करन कायी कोनाबि बामनाला पसंत नई मनायच. आपल नशीब अन् दिसर काय ? आपुन जर बामन असतो, तर एकनाथ महाराज आपल्या घरी जेवया आल असत. देवान आझाला महाराचा जलम दिला, आता ते कसल आपल्या घरी येतात. तुझी मघा बोलल्यापुन आज माझ्या जिवाला लय हुरहुर लागली हय. इकती तयारी करूनशान देवान आपला हिरमोड कला! राण्या-मी तुझा निरोप त्याना सांगितल्याबरोबर व्हय म्हंगाल. पन समद्या बामनानी तेनला अस कावकाव केल-तेनला अशी जरब दिली-अन् मला वाटत मारत्याल बी-आपल्या पायर्या त्याना ईनाकारन तोशीस. काय कराव समदी तयारी करूनशान तर बसलोया. जानकाई-मंग तुझी काय नेहमी मनत असता की बोलल्याप्ररमान जो चालतो हंग त्योच खरा साधू. मंग ते जर व्हय मनाल तर मंग आता का नाही येत ! बामन ते बामन, आन महार ते महार, इकत्या पोथ्या पुरान तुह्मी ऐकता, पन महाराच्या घरी बामन जेवला, अस कुठ तरी ऐकल आहे का ? आपल्या घरी पंढरीचा विठोबा जेवल; पन बामन कंधी कंधी जेवनार नाही. तुम्हाला भरम हाय भरम,