पान:शेती-पशुपालन.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ब्रॉयलर पक्ष्याची किंमत = नगर दर (१) बॉयलर पक्ष्याची किंमत = ५०००x२०.००= १०,०००० रू. (२) EC.R. = at: खाद्य = FC.R. X वजन = १.६०४१.२० कि.ग्रॅ = १.९२ कि.ग्रॅ. प्रति पक्षी वजन .:. एकूण खाद्य = १.९२४५००० ...सर्व पक्ष्यांसाठीचे खाद्य = १६०० कि.ग्रॅ. खाद्य =EC.R.X वजन = सर्व पक्ष्यांसाठीचे खाद्य x दर =९६००x१५=१,४४,०००रू.

एकूण खाद्य किंमत = १,४४,०००रू. (३) औषधाची किंमत = पक्षीसंख्या x दर = ५००० X १,०० = ५०००रू.
एकूण औषधाची किंमत = ५०००रू. (४) लाईट किंमत = एकूण युनिट x दर = १७५४३.४० = ५९५.००रू. (५) मजूरी = २५x

-:.२५ X २४९५९५=xx१०० १०० एकूण किंमत . 24X२४९५९५ ..मजूरी = ६२,३९८.७५ 908 :. एकूण खर्च = २४९५९५+ ६२३९८.७५ = ३११९९३.७५ * एका दिवसाचे ५००० ब्रॉयलर पक्षी १.२०० कि.ग्रॅ. वजनापर्यंत गादी पद्धतीने वाढविण्यासाठी ३११९९३.७५रू.एवढा खर्च येईल. विशेष माहिती: • ब्रुडर: कोंबड्यांच्या पिलांना उब देण्यासाठी म्हणून बांबुच्या टोपल्यात उलट्या ठेऊन त्यामध्ये ठराविक व्होल्टचे दिवे बसविले जातात व ते जमिनीपासून ठराविक अंतरावर टांगले जातात. अशा उब निर्माण करणाऱ्या कोणत्याही भांड्यास बुडर असे म्हणतात. • स्टार्टर मॅशः मांस उत्पादन करणाऱ्या कोंबड्यांना दोन आठवडे वयाच्या पिलांना देण्यात येणारे खाद्य म्हणजे स्टार्टर मॅश होय.. फिनिशियर : मांस उत्पादन करणाऱ्या कोंबड्यांना दोन आठवड्यानंतर देण्यात येणाऱ्या खाद्यास फिनिशियर असे म्हणतात. कोंबड्यांच्या जाती व वर्गीकरण : अंड्यासाठी लसीकरण क्र. वजनानुसार वर्गीकरण उपयुक्ततेनुसार वर्गीकरण भौगोलिक स्थानानुसार (१) हलक्या जाती- (१) अंडी देणारे पक्षी | (१) अमेरिकन क्लास उदा.व्हाईट लेग,हॉर्न, ब्लॅक उदा. न्यू हैम्पशायर, ब्रॉयलर | (२) इंग्लिश क्लास लेग हॉर्न, ब्लॅक मिना, इ. (२) मांस देणारे पक्षी | (३) मध्य युरोपियन क्लास उदा. न्यू हॅम्पशायर, ब्रॉयलर (४) एशियाटिक क्लास (२) भारी जाती-उदा.व्हाईट (३) दुहेरी उपयोगी जाती उदा.अशील,रोड आयलँड रेड, ब्लॅक अॅस्ट्रोलार्प * एक कोंबडी वर्षाला २०० ते २५० अंडी देते. ५१