पान:शेती-पशुपालन.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वय 17IC लसीकरण - मांसल कोंबड्यांसाठी अ.क्र. रोगाचे नाव लसीचे नाव प्रमाण व लस द्यावयाचा मार्ग मॅरेक्स १दिवस मरेक्स 0.2 m| नाकात/१थेंब डोळ्यांत राणीखेत ५-७ दिवस लासोटा नाकात/१थेंब डोळ्यांत गंबोरा १७-२१ दिवस गंबोरा लस । डोळ्यांत/ पिण्याच्या पाण्यातून राणीखेत ३०-३५ दिवस लासोटा डोळ्यांत/ पिण्याच्या पाण्यातून अंड्यासाठी लसीकरण अ.क्र. रोगाचे नाव वय लसीचे नाव प्रमाण व लस देण्याची पद्धत मरेक्स १ला दिवस मॅरेक्स 0.2ml डोळ्यांत थेंब टाकावा. राणीखेत ४-५ दिवस लासोटा नाकातून व डोळ्यांतून गंबोरा १८-२० दिवस गंबोरा एकथेंब डोळ्यांत देवी ७-८ आठवडे | फाऊल लॉक्स - लॅन्सेटच्या साहाय्याने पंखात राणीखेत ७-८ आठवडे मुक्तेश्वर ०.५ मि.ली. सुई मारून त्वचेखाली २४-२६ आठवडे फाऊल लॉक्स ०.५ मि.ली. त्वचेखाली उदा.: EC.R. (Feed Convertion Ratio) काढणे. (खाद्य व वजन यांची सरासरी) उदा.: एका दिवसाचे ५००० बॉयलर पक्षी १.२०० कि.ग्रॅ. वजनापर्यंत गादी पद्धतीने वाढवण्यासाठी किती खर्च येईल याचे अंदाजपत्रक तयार करा. त्यासाठी खालील माहितीचा आवश्यकतेनुसार उपयोग करा, (१) E.C.R. = १.६० (२) बॉयलर पक्षी = २०.०० प्रति नग (३) खाद्य = १५.००रू.प्रति किलो (४) औषध खर्च = प्रतिपक्षी १.०० रू. (५) लाईट खर्च (युनिट)= (१७५)- ३.४० पैसे प्रतियुनिट (६) मजूरी = २५% देवी EC.R. = वजन मालाचे नाव ब्रॉयलर पक्षी खाद्य वजन/नग ५००० नग ९.६०० कि.गॅ. ५.००० १७५ औषध लाईट युनिट दर २०.०० १५.०० १.०० ३.४० मजूरी एकूण किंमत १०,००००.०० १,४४,०००.०० ५,०००.०० २,४९,५९५.०० ०६२३९८.७५ ३,११,९९३.७५ ५०