पान:शेती-पशुपालन.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोंबड्यांचे रोग व उपचार मुख्य लक्षणे रोग उपचार इतर लक्षणे हगवण कॉलरा सल्फमेझेथिन १६% सोडीयम हिरवट पिवळट हगवण सल्फा डिमिडीन पाण्यातून गुदद्वारातून घाण, कॉक्सिडिऑसिस सल्फा मेझेथिन १६%सोडीयम, विष्ठेतून रक्त पडते. सल्फा मिमिडीन पाण्यातून,एम्बेझिन पिसांना ८Wk पर्यंत सोल्युशन, बायपयुरानच्या गोळ्या/ पावडर प्रमाण १० ग्रॅम/१ कि. गॅखाद्यात अंडी, एग बाऊंड अंडी अकणे बोटाला गोडेतेल लावून ते कोंबडीच्या गुदद्वारातून आत घालावे. अंडे आतच फोडावे. कोबडीला बाजूला ठेवावे. अंडी खाणे कोंबडीला बाजूला काढावे,सवय निघून जावी म्हणून चिनीमातीचे अंडे जमिनीवर ठेवावे. कोंबडी फोडण्याचा प्रयत्न करेल परंतु ते फुटणार नाही. त्यामुळे कोंबडी तो नाद सोडून देईल. वाढ नाही उवा/पिसवा गॅमेग्झिम, डी.डी.टी.पावडर बहुधा मोठ्या पक्ष्यांना गोचीड कोंबडीच्या अंगाला चोळावी. १ भाग साबण+३भाग रॉकेल+३भाग फिनेल मिश्रण करून ९३ भाग पाणी गरम करून मिश्रण करावे व कोंबडीच्या घरात मारावे. जंत व्हर्मेक्स, सोल्युशन,व्हरबन पोरायझीन, सायट्रेट डायसिस्टॉल ताप टायफाइड खाद्यातून टेरामायसिन पावडर द्या. (Salmonellosis) ११०-११२ अंश विचित्र वागणूक कोमट पाण्यात पोटॅशियम मानेला झटका, डोळे मिटणे, परमँगनेटचे खडे टाकून त्या पाण्याने श्वास घेताना त्रास, इंजेक्शन नाक, तोंड स्वच्छ धुवा. देऊन पहाचे. मरगळलेला. अॅक्रोमायसिन अक्षर टेरायमायसिन अर्धगुंगीत नाका-तोंडात स्त्राव मानमोडी राणीखेत रोग झाल्यानंतर उपचारनाही.रोग झालेल्या (मान वळवणे.) कोंबड्या मारन,जाळून पुरुन टाकाव्यात, श्वास घेताना त्रास होतो. फोड येणे देवी फोड स्वच्छ धुवावेत. गरम पाण्यात प्रथम तांबूस पिवळट व परमँगनेट अगर डेटॉल टाकून खपल्या पडल्यावर काळे वापरावे. त्याच टिंक्चर आयोडीन फोड लावावे/टिंक्चर आयोडीन व ग्लिसरीनचे मिश्रण करून लावा. आहार ४९