पान:शेती-पशुपालन.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोकाट पद्धतीत - कोंबड्या मोकळ्या हिंडून आपले अन्न शोधून खातात. संध्याकाळी त्यांना जमा करून परत खुराड्यात घातले जाते. यात खर्च कमी होतो पण २५ पेक्षा अधिक पाळता येत नाहीत. जोड धंदा होतो, पण उत्पन्न कमी असतं. गादी पद्धतीत - एका बंदीस्त जागेत टरफल/भुसा यांच्या गादीवर सोडतात. खर्च वाढतो, पण हजारो पक्षी ठेऊन मोठा धंदा होऊ शकतो. पिंजरा पद्धतीत - विष्टा बाहेर पडल्यामुळे व जास्त हवा खेळल्यामुळे कमी जागेत जास्त जलद वजन वाढ होते. ही पद्धत अधिक फायदेशीर आहे.. जागेची गरज - (प्रति पक्षी) पिंजरा आठवडे १-३ मोठे पक्षी आठवडे ४-१६ मोठे पक्षी Feedwati Layer 200 cm जागा ___400-500 cm जागा३"-७.५ cms t" ब्रुडर गादी पिंजरा ब्रॉयलर (Vencobb Manual) ५०-७० जागा ८००-९०० जागा ४००-५०० जागा ३"-७.५ cms १ ब्रॉयलर वाढविणे - पक्षी येण्याच्या अगोदर ब्रुडर ९५ अंश F/३५ अंश Cठेवा. (१) एक दिवसाची पिल्ले - आल्यावर ग्लुकोज पाणी पाजा. खाद्य ट्रेवर द्या. पाण्यात Terramycin egg Formula घाला. गादी नियमित फिरवा-कोरडी ठेवा. दर आठवड्याला तापमान ५ अंशF/३ अंश कमी करा. खाद्य फिडरमधून द्या. Terramycin Formula चालू. दर आठवड्यांनी त्यांना थंडीचा धोका कमी होतो व गर्मीचा धोका अधिक होतो. पाणी निपल पद्धतीने द्या. पोटॅशिअम परमँगनेट घालून स्वच्छ करा. खाद्य व पाणी भरपूर द्या. दर आठवड्याला वय x वजन असा आलेख काढा व परिमाण आलेखाशी तुलना करा. दर आठवडयाला F.C.R.(खाल्लेले खाद्य/वाढलेले वजन)=? नोंद करा. लसीकरण : पहिल्या ३ दिवसांत लासोटा नाकांतून, ४थ्या आठवड्यात RB2 तोंडातून द्या. उजेड: (१) पहिले तीन आठवडे दिवे उब देण्यासाठी आहेत. प्रत्येक १०० पिलांना १००W जरूर आहेत. (२)चार आठवड्यांनंतर दिवा खाद्य दिसण्यासाठी आहे. २५ W दिवा, त्यांच्या फिडरवर लावावा. दिवसातून ६-८ तास रात्री लावा. पक्षी धरणे व उचलणे : पायाला धरून उचलणे. एक वेळेला ४-५ पेक्षा जास्त नाही. रात्री धरावेत. (कमी हालचाल असते.) Feed Convection Ratio ||F.C.R.mमाचा गर (ani ४८