पान:शेती-पशुपालन.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ट्रिगर हँडल कृती: (१) सुरुवातीस स्पॅनरच्या साहाय्याने पंपाचे भाग वेगळे करा. (२) सर्व भागांची नावे व उपयोग समजून घ्या. (३) पंप पुन्हा व्यवस्थित जोडा. (४) त्यामध्ये पाणी ओतून पंप पाठीवर घेऊन फवारा, कसा तयार होतो ते पहा. (५) नंतर नुसत्या पाण्याचीच जमिनीवर फवारणी करा. पंपाचे विविध भाग | स्वरूप (प्रकार) | भागाचा उपयोग नॉझल पितळी/प्लॅस्टिक फवारा तयार करणे. पितळी /प्लॅस्टिक प्रवाह चालू बंद करणे. रबरी नळी प्लॅस्टिक द्रावणाचे साठवण करणे. स्कर्ट लोखंडी पत्रा टाकी बसवण्यासाठी. टाकी प्लॅस्टिक द्रावण साठवणे. गाळणी प्लॅस्टिक द्रावण गाळणे. लोखंडी अॅक्सलला गती देणे. कनेक्टिंग रॉड लोखंडी अॅक्सल व पिस्टन यांना जोडणे. अॅक्सल लोखंडी पिस्टनला गती देणे. पिस्टन पितळी टाकीतील द्रावण स्वतःमध्ये साठवणे. बॉल पितळी द्रावणास एकाच दिशेत जाऊ देणे. रबर टाकीतील द्रावण पिस्टनमध्ये ढकलणे. दक्षता: (१) पंप खोलताना स्वतःला इजा होणार नाही याची काळजी घ्या. (२) नॉझल, ट्रिगर, पिस्टन इ. खोलताना व जोडताना जास्त बलाचा वापर करू नका. (३) पिस्टन खोलल्यानंतर त्यातील पितळी बॉल हरवणार नाही याची काळजी घ्या.. (४) पिस्टनला लावलेला रबरी वॉशर काढताना तो फाटणार नाही याची काळजी घ्या. (५) हँडल खाली-वर करताना जास्त ताकद संदर्भासाठी आकृती : लावू नका. आपणांस हे माहीत आहे का? (१) फवारणीसाठी आणखी वेगवेगळे पंप वापरतात. (१) गटूर पंप (२) अॅस्पीबोलो पंप (३) डस्टर पंप (४) S.T.P. इतर माहिती : नॅपसॅक पंपामध्ये हवेचा दाब वाढवला जातो. हवेचा दाब वाढवला जातो (औषध भरण्याच्या टाकी मध्ये) हवेचा दाब आपण पत्त्याच्या साहाय्याने वाढवून औषध बारीक नळीद्वारे नोझलमधून फवारले जाते. वॉशर bee ३३