पान:शेती-पशुपालन.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२. साठविणे पद्धत: (१) वीर्याची क्षमता टिकवून राहण्यासाठी ते (-१९६) सेंटीग्रेड तापमानाला ठेवतात. त्यासाठी Liquid ___Nitrogen (द्रावण रूपी नत्र वायू) वापरतात. (२) वरील वीर्य हे प्लॅस्टिक ट्यूबमध्ये ठेवतात - टयूब Liquid Nitrogen मध्ये ठेवतात. ३. प्रत्यक्ष (कृत्रिम पद्धतीने) वीर्य देणे : (१) शितकांडी - योनीचे तोंड उघडण्यासाठी (२) शितकांडीमध्ये वीर्य घेतात. (३) गुदद्वारात हात घालून शेण बाहेर काढतात व गर्भाशयाचे मुख पकडतात. (४) शितकांडी योनीमार्गामधून आत घालून गर्भाशयाच्या मुखातून आत नेऊन वीर्य सोडतात. नोटस् : (१) सर्व साहित्य स्वच्छ असणे आवश्यक. (२) गर्भाशयात तोंडाच्या कातडीला सिरीज असेल तर वीर्याचा फायदा होतो. (३) A... हे सरकारी खर्चाने होते. संदर्भ : (१) सामान्य विज्ञान, इ.७वी, प्रकरण ११, पशुसंगोपन, पान नं.८५-९१, प्रकाशन – २००५ (२) भारत मानवी पर्यावरण, इ. १० वी, प्रकरण ७, पशुसंसाधन, पान नं.२९, प्रकाशन - २००७ २७