पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/६०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेखक परिचय ज्योती प्रदीप आफळे बी.एस्सी . लेखक रूपाली गोवंडे एम.ए. (इंग्लिश), पत्रकारिता पदविका मुक्तपत्रकार समीर जगन्नाथ कोडीलकर एम.ए. पत्रकारिता पदविका पत्रकार - प्रभात, को- ऑरिर्डनेटर - गुड मॉर्निंग गीतांजली अविनाश जोशी बी.ए. ललीत, काव्य लेखन, मानसिक विकलांग मुलांबरोबर काम, मुस्कान, दिल्ली पल्लवी गाडगीळ एम.ए.मराठी, पत्रकारिता पदविका पत्रकार-दूरदर्शन-आकाशवाणी, कालनिर्णय दिवाळीअंक,चरित्रकोश प्रकल्प, जनसंपर्क अधिकारी वर्षा जोशी, आठवले एम.ए.मराठी, पत्रकारिता पदविका, मुक्त पत्रकार, पुणे अनुराधा गोरे गाऊ त्यांना आरती' व 'वारस होऊ विजयाचे या पुस्तकांच्या लेखिका, नियतकालिकांमधून लेखन डॉ. शुभलक्ष्मी भालचंद्र जोशी एम.ए.,पी.एच.डी. पुरस्कार प्राप्त लेखिका मुलींच्या अंधशाळेत अभ्यास घेण्याचं काम आनंद शाम गोवंडे बी.ई. | इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन । इन्फोसिस ब्रिगेडियर विजय अनंत नातू बी.ए.,एस.एस्सी. (संरक्षण), मद्रास विद्यापीठ सचिव - ग्राहक मंच शिल्पकार चरित्रकोश संरक्षण खंड | ५९७