पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/६०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विशेष आभार संरक्षण खंडाच्या माहिती संकलन, संशोधन प्रक्रियेसाठी खालील मान्यवरांचे बहुमोल सहकार्य लाभले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. एअर मार्शल सदानंद कुलकर्णी ब्रिगेडियर हेमंत महाजन । कमोडोर अनिल आठल्ये कर्नल जोगळेकर कर्नल ब्राह्मणकर कर्नल आठवले कर्नल जे. सी. पेंडसे । कर्नल सरीन - सदन कमांड लायब्ररी ब्रिगेडियर आर. आर. पळोसकर कर्नल तांबेकर अविनाश पंडित शशिकांत मेहेंदळे भगतसिंग देशमुख डी. बी. रानडे डॉ. अरविंद परांजपे नितीन गोखले प्रसाद कुलकर्णी विनय चाटी राहुल कोकीळ विजय नातू अनुराधा गोरे दिवाकर देशपांडे सदर खंडातील वीरचक्र प्राप्त चरित्र नोंदींचे अनुवाद खालील लेखकांनी वेळेत उपलब्ध करून दिले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मल्हार कृष्ण गोखले अविनाश पंडित आनंद गोवंडे आशा बापट समीर कोडीलकर गोपाळ गुरव पल्लवी गाडगीळ संध्या लिमये रूपाली गोवंडे शुभलक्ष्मी जोशी धनंजय बिजले वर्षा जोशी-आठवले ५९६ / संरक्षण खंड शिल्पकार चरित्रकोश