पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/६०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रणव प्रकाश पवार बी.ई. एम. बी. ए., पत्रकारिता पदविका मॅनेजर - क्विक हिल

मेजर जनरल शशिकांत गिरीधर पित्रे एम. एस्सी. स्थापत्यशास्त्र लिखाण - संरक्षण विषयक

प्रा. अविनाश श्रीकृष्ण पंडित एम. ए., पुस्तक प्रकाशन पदविका प्रमुख संपादक, सोमय्या पब्लिकेशन संपादक, ओरियंट लाँगमन, अध्यापन-पुणे विद्यापीठ, सोमय्या महाविद्यालय, कीर्ती महाविद्यालय, मुंबई स्वतंत्र ग्रंथ संपादन काम

धनंजय पांडुरंग बिजले बी.एस्सी., एम.एस्सी., पत्रकारिता पदविका पत्रकार, रामभाऊ म्हाळगी फलोशिप, विविध पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी शिक्षण

सुनीता प्रभाकर लोहोकरे एम. ए., पत्रकारिता पदविका उपसंपादक - दै.महाराष्ट्र टाईम्स संध्या सुधाकर लिमये बी.ए. इंग्रजी वाङमय, मानसशास्त्र, बी.ए., पत्रकारिता, समन्वयक साप्ताहिक विवेक शिल्पकार चरित्रकोश प्रकल्प -प्रशासन व न्यायपालिका खंड

गीतांजली यशवंत वैशंपायन बी.कॉम.डी.बी., एम.एम.एम.एस. लेखक व सदर लेखक-दै. लोकसत्ता, साहित्य सूची मासिक हंगामी निवेदक- पुणे आकाशवाणी

सीमा इकबाल शेख एम.ए. राजकारण, सामाजिक शास्त्रे, पत्रकारिता पदविका बातमीदार - महाराष्ट्र टाईम्स

सुनिल लक्ष्मण शेडगे एम. ए., डी.एड. शिक्षक - नागवणे प्राथमिक शाळा, सातारा दै. सकाळमधून लेखन

विवेक कुलकर्णी एम. ए. (हिंदी) पत्रकार - दैनिक तरूण भारत, मुंबई

गोपाळ युवराज गुरव एम.ए.मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, बी.एस्सी. उपसंपादक - दै. महाराष्ट्र टाईम्स


५९८ / संरक्षण खंड शिल्पकार चरित्रकोश