पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नितीन केळकर बी.ए.,एम.सी.जे., वृत्त सहसंपादक मुंबई दूरदर्शन, सहसंपादक योजना मासिक, माध्यमक्षेत्राचे अभ्यासक , संशोधक, लेखक, निवेदक, कवी । श्रीधर दत्तात्रय जोशी बी.ए. संख्याशास्त्र, अर्थशास्त्र निवृत्त आय.ए.एस. निवृत्त उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण पल्लवी गाडगीळ एम.ए.मराठी, पत्रकारिता पदविका पत्रकार-दूरदर्शन-आकाशवाणी, कालनिर्णय दिवाळीअंक,चरित्रकोश प्रकल्प, जनसंपर्क अधिकारी अभय टिळक एम. फिल-अर्थशास्त्र, स्तंभ लेखक, संशोधक-अर्थशास्त्र अभ्यासक, संपादक भारतीय अर्थविकासवर्धिनी अर्थबोध मासिक मल्हार कृष्ण गोखले बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत, पत्रकार, लेखक, दै.सकाळ तरूण भारत,सा.विवेकमध्ये नियमित लेखन प्रा. डॉ. विजय प्रल्हाद देव एम.ए. राज्यशास्त्र, कौटील्याच्या तुलनेत मॅकीअॅव्हेली या विषयात पीएच.डी., प्राचार्य -स. प. कॉलेज पी.एच.डी., एम.फील मार्गदर्शन, प्रदीप नारायणराव चिटगोपेकर बी.ई. सिव्हिल अभियंता संपादक - जलसंवाद मासिक बबन पंडितराव जोगदंड बी.ए., पत्रकारिता एम.ए. समाजशास्त्र, राज्यशास्त्र संशोधन अधिकारी यशदा, पुणे यशदा- यशमंथन त्रैमासिकाचे संपादक हेमा सुधीर देवरे बी.ए.संस्कृत,मानसशास्त्र,संगित,दै. लोकसत्ता-सांस्कृतिक वार्ताहर लेखिका, नाटककार, सांस्कृतिक माहितीपट निर्मिती-दिग्दर्शन जयराम देसाई सहकार या विषयाचे अभ्यासक,लेखक, संपादक साहित्य शिवार, मुक्त पत्रकार,अध्यक्ष पुणे सह. गृह.संस्था, स्वयंसेवी संस्थांना सल्ला मार्गदर्शन वर्षा जोशी-आठवले बी.ए.इंग्रजी, एम.ए. मराठी, पत्रकारिता-पदवी, पत्रकार शिल्पकार चरित्रकोश संपादक शिक्षणखंड पूर्णा धर्माधिकारी एम.कॉम. १९९६ पासून चाणक्य मंडल'मध्ये प्रशासक म्हणून कार्यरत शिल्पकार चरित्रकोश ३७४ । प्रशासन खंड