पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मधुकर लक्ष्मण नानकर बी.एड.एम.एड.,प्राचार्य, गणित, संख्याशास्त्र, शिक्षण या विषयावर संशोधन, मार्गदर्शन,वैदिक गणित या विषयावर लेखन विजयकुमार शांताराम बांदल बी.कॉम., पत्रकार कार्यवाह मुंबई मराठी पत्रकार संघ अरुण पाटणकर निवृत्त आय.ए.एस. अरूण लक्ष्मण बोंगिरवार एम.एस.सी. निवत्त आय.ए.एस. माजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मिनाक्षी राजेंद्र पाटील एम.ए. मराठी वाङमय, व्याख्याता प्राध्यापक-रूपारेल कॉलेज, सहाय्यक संचालक लेख महसूल वनविभाग चित्रकार, सविता भावे बी.ए., एलएल. बी. चरित्रलेखक अनेक चरित्रात्मक पुस्तकांचे लेखन एम.ए. अनघा फासे बी.ए.इंग्रजी वाङ्मय, पत्रकारिता, पत्रकार - दै.सामना दिनकर माधवराव मोरे बी.ई. सिव्हिल अभियंता - महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे व जलसंपदा विभाग, जल अभ्यासक व विचारवंत वसंत लक्ष्मण फातर्फकर एम.एस्सी ., एम.बी.ए. लेखक, भारतीय लोकप्रशासन संस्था, मानद खजिनदार विजयकुमार मोरे बी.एस.सी., के सरी, पुढारी,आणि गावकरी या वृत्तपत्रांमधून गेली १८ वर्षे पत्रकारीतेचा अनुभव संपादक आजचा आमदार बळवंत शंकर बर्वे आर्किटेक्ट, ट्रस्टी स. गो. बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट विनय मावळणकर बी.एस.सी.(गणित),एम.बी.ए.(एच.आर.) पुणे येथील महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमीमध्ये संशोधक-अभ्यासक, व्यक्तीमत्त्व विकासाचे प्रशिक्षक ३ . शिल्पकार चरित्रकोश प्रशासन खंड ३७५