पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट - १ । लेखक परिचय वर्षा आंधळे-फडके बी.कॉम.एलएल.एम. पत्रकार-दै.सामना, महाराष्ट्र शासन पी.आर.ओ. प्रकाश कामत पत्रकार, विविध नियतकालिकांमधून लेखन, सा.विवेकमधून लेखन, मुंबई दूरदर्शनसाठी संहिता लेखन. अरविंद सिद्धेश्वर इनामदार एम.एस्सी ., निवृत्त - आय. पी. एस. पोलीस महासंचालक परिणिता कानेटकर बी.ए. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, सध्या सोस्वा ट्रेनिंग इन्स्टीट्यूट मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर दत्तात्रेय करंदीकर एम.ए.राज्यशास्त्र, एम.एस्सी. निवृत्त - आय. ए. एस. लेखक सुनंदा अशोक कुलकर्णी एम.एस्सी .,एल.एल.बी.,डी.बी.एम. प्राध्यापक-हरिप्रसाद ऑईल मिल, चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, दत्ता शिवाजीराव कानवटे बी.ए.,पत्रकारिता पत्रकार - साप्ताहिक विवेक राजेंद्र शंकरराव कुलकर्णी वास्तुशास्त्रज्ञ संपादक - धनंजय व चंद्रकांत दिवाळी अंक वसुधा विशाल कानडे एम. पी. एम.,बी.कॉम. एम.बी.एम.फायनान्स सुधाकर कुलकर्णी एम.ए.अर्थशास्त्र अर्थसल्लागार शिल्पकार चरित्रकोश प्रशासन खंड ३७३