पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क विज्ञान व तंत्रज्ञान खंड कर्वे, चिंतामण श्रीधर प्रकारे जोडउद्योग होऊ शकतो व सध्याच्या अन्य इंधनाच्या कडाडत्या भावाच्या काळात हा कोळसा एक प्रकारे वरदान ठरू शकतो. आता हा कांडीकोळसा गावोगावी ‘सराई' नावाच्या निर्धूर शेगडीत जाळण्यासाठी वापरतात व त्यातून लाकडाची जळणापासून बचत होते. तसेच, घरात चुलीमुळे होणारे वायुप्रदूषणही टळते हे खूप महत्त्वाचे आहे. कर्वे यांनी आजपावेतो सुमारे पन्नासहून अधिक संशोधन प्रकल्प राबविले आहेत. सुमारे १२५ संशोधनपर निबंध व २५० शास्त्रीय लेख लिहिले आहेत. त्यांची चार मराठी पुस्तके, एक व्हिडिओ फीत व १५ सीडीज प्रकाशित झालेल्या आहेत. १९८० साली त्यांना 'ऑइल टेक्नॉलॉजीस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया'द्वारे प्रा. जे.जी. काणे पारितोषिक बहाल करण्यात आले होते. त्याच वर्षी त्यांना वॉशिंग्टनच्या 'युनायटेड स्टेट्स कांडीकोळसा भट्टी डिपार्टमेन्ट ऑफ अॅग्रिकल्चर'द्वारा सर्टिफिकेट ऑफ कांडीकोळसा निर्माण करण्याची वैज्ञानिक शक्कल मेरिट बहाल करण्यात आले होते. १९९५ साली ते नवी शोधून काढली. दिल्ली येथील 'इंडियन नॅशनल अकॅडमी'द्वारा प्रदान स्टेनलेस स्टीलच्या पिंपात हा जैव कचरा घालून करण्यात येणाऱ्या ‘डॉ.बी. डी. टिळक' पुरस्काराचे त्यांना भट्टीत घालून बाहेरून उष्णता दिली, की मानकरी ठरले. जर्मनीतील हाले या ठिकाणी २००० ऑक्सिजनच्या गैरहजेरीत त्याचे विघटन होते व त्यातून साली भरलेल्या विज्ञान तंत्रज्ञान व मानव' या ७० टक्के ज्वलनशील पदार्थ वायुरूपाने बाहेर पडतात व भाषणमालिकेत पहिले भाषण करण्याचा मान त्यांनी जैवभाराचा जो अवशेष उरतो, तो कोळसा असतो. पटकावला होता. जैवभार पेटविण्यासाठी लागणारी उष्णता जैवभार - जोसेफ तुस्कानो पेटवूनच मिळविली जाते. आरतीने तयार केलेल्या संदर्भ : भट्ट्या आकाराने छोट्या असल्यामुळे सहज हलविता १. देशपांडे, अ. पां., संपादक; विज्ञान आणि वैज्ञानिक'; येतात. या भट्टीतून एकूण आत जाळलेल्या जैवभाराच्या मनोविकास प्रकाशन; २००५. २० टक्के कोळसा मिळतो, म्हणजेच देशातील ६० कोटी २. दै. लोकमत; १७ नोव्हेंबर २००७. कृषिकचऱ्यातून १२ कोटी टन कोळसा मिळविता येऊ शकतो. या कोळशाचा बारीक भुगा करून त्यात थोडे कर्वे, चिंतामण श्रीधर शेण किंवा खळ मिसळल्यास साच्याच्या साहाय्याने भौतिकशास्त्रज्ञ कांडीकोळसा किंवा इंधन विटा तयार करता येतात. २५ डिसेंबर १९१५ - १९ जून १९९० तंदूर, बार्बेक्यू किंवा साध्या कोळशाच्या शेगडीत, तसेच डॉ.चिंतामण श्रीधर कर्वे यांचा जन्म पुणे येथे झाला. लोहार कामासाठीसुद्धा हा कोळसा वापरता येतो. हा त्यांचे शालेय शिक्षण पुणे येथे झाले. त्यानंतर त्यांचे कोळसा जळताना धूर येत नाही. शेतकऱ्यांसाठी हा एक महाविद्यालयीन शिक्षणही पुण्याच्या सर परशुरामभाऊ शिल्पकार चरित्रकोश