पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क डॉ.f.श्री.का या कर्वे, दिनकर धोंडो विज्ञान व तंत्रज्ञान खंड महाविद्यालयात झाले. त्यांनी म्हणून काम करीत होते, तर विश्वकोश निर्मितीच्या भौतिकशास्त्र विषयात पुणे प्रारंभिक समितीचे ते सभासद होते. महाविद्यालयीन विद्यापीठातून एम.एस्सी. पाठ्यपुस्तके (भौतिकशास्त्र) समितीचे ते सभासद होते. पदवी प्राप्त केली. त्यानंतर मराठी विज्ञान परिषदेशी ते स्थापनेपासून निगडित होते. त्यांनी पुण्याचे सर परिषदेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. डॉ.कर्वे यांचा परशुरामभाऊ महाविद्यालय, परिषदेच्या १९७१ सालच्या वार्षिक संमेलनात 'विज्ञान मुंबईचे रुइया महाविद्यालय प्रसारक' म्हणून सन्मानही झाला होता. परिषदेच्या आणि खालसा महाविद्यालय पत्रिकेचे संपादक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केले. येथे भौतिकशास्त्र अध्यापनाचे काम केले. काही वर्षे ते कोणताही लेख आवश्यक शब्दसंख्येत अत्यंत कमी खालसा महाविद्यालयाचे प्राचार्यही होते. ते एक कालावधीत लिहिण्यात डॉ.कर्वे वाकबगार होते. लोकप्रिय, कार्यक्षम आणि प्रभावी प्राध्यापक होते. मराठी विज्ञान परिषद, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रा. शहा चला अन्य ठाणे विभागाचे ते संस्थापक यांच्यासोबत लिहिलेली भौतिकशास्त्रावरील पुस्तके दोन ग्रहावर अध्यक्ष होते. विभागाची तपे लोकप्रिय होती. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेचे ते स्थापना १९६७ सालची. वीस वर्षांहून अधिक काळ सभासद होते. विद्यापीठाचे ते तेव्हापासून १९८७ फेलोही होते. विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाचे सालापर्यंत ते या विभागाचे व्याख्याते म्हणून ते बाहेरगावी जाऊन भाषणे देत. अध्यक्ष होते. प्राचार्य डॉ.कर्वे हे विज्ञान प्रसारकांच्या पहिल्या दरम्यानच्या काळात त्यांनी पिढीतील एक धडाडीचे कार्यकर्ते होते. विज्ञानाच्या मराठी विज्ञान परिषदेची दोन अनेक विषयांवर वर्तमानपत्रे, मासिके यांत लेख लिहिणे, वार्षिक संमेलने मोठ्या विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी त्या-त्या वेळी प्रचलित दिमाखात साजरी केली. असणाऱ्या विषयांवर पुस्तके लिहिणे, जाहीर भाषणे १९६४ सालापासून ते ठाण्याच्या सरस्वती मंदिर या देणे, आकाशवाणीवर भाषणे, चर्चा, प्रश्नोत्तरे यांसारखे शाळेच्या ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त होते. प्रकृती कार्यक्रम करणे यांत डॉ.कर्वे अखंडपणे गुंतलेले असत. अस्वास्थ्यामुळे शेवटची काही वर्षे ते पुण्यात जाऊन त्यांनी विज्ञानावर विसाहून अधिक पुस्तके लिहिली. राहिले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. 'निळे आकाश', 'मानवाचे भवितव्य', 'नवविज्ञानाच्या अ. पां. देशपांडे परिसरात', 'बालचंद्र', 'अणूतून अनंताकडे', 'विज्ञान संदर्भ : शलाका', अशी त्यांच्या पुस्तकांची काही शीर्षके १. सहावे अ. भा. मराठी विज्ञान अधिवेशन स्मरणिका, मुंबई;१९७१. आहेत. यांतील काही पुस्तकांच्या दोन-दोन, तीन-तीन २. मराठी विज्ञान परिषद-पत्रिका; सप्टेंबर १९९०. आवृत्त्याही निघाल्या आहेत. त्यांना तीनवेळा महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट विज्ञान पुस्तकासाठीचे पुरस्कार कर्वे, दिनकर धोंडो मिळाले आहेत. यांतील काही पुस्तके स्वतंत्र, तर काही रसायनशास्त्रज्ञ अनुवादित आहेत; पण त्यांच्या लिखाणाची भाषा सोपी, १३ जुलै १८९९ - ५ जुलै १९८० डौलदार आणि विवरण सुगम असे. दिनकर धोंडो कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे महाराष्ट्र शासनाच्या परिभाषा समितीवर ते तज्ज्ञ तृतीय पुत्र होते. त्यांच्या आईचे नाव आनंदी होते. ५४ शिल्पकार चरित्रकोश