पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क 100 Fashirid" A विज्ञान व तंत्रज्ञान खंड कणेकर, चंद्रकांत रामचंद्र त्याव्यतिरिक्त डॉ.कणेकरांनी द्रव स्फटिक (लिक्विड क्रिस्टल) एन.एम.आर. वगैरे सुविधा उपलब्ध करून दिल्या. काही रासायनिक संयुगांचे द्रव स्फटिक वापरून रासायनिक विस्थापनांची मोजमापे तर केलीच; शिवाय प्रायोगिक निरीक्षणांची शास्त्रीय स्पष्टीकरणे देऊन, अनेक संशोधन निबंध, देश-विदेशांतील शास्त्रीय मासिकांत प्रसिद्ध केले. त्या काळात नव्यानेच ओळख झालेल्या मॉस्बॉर परिणामावरही त्यांनी संशोधन करून अनेक असेंद्रिय कॉम्प्लेक्सेस यांचे रासायनिक गुणधर्म प्रथमच अभ्यासिले. डॉ.कणेकरांनी पीएच.डी. पदवीसाठी अनेक तरुण वैज्ञानिकांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून एन.एम.आर. स्पेक्ट्रोमीटर संशोधन करून घेतले. हे सर्व विद्यार्थी नंतर अनेक त्याच्या वजनात होणारी वाढ किंवा घट, या तराजूमुळे भारतीय विज्ञान संस्थांत, उच्चपदांवर कार्यरत होते. मोजता येते आणि पदार्थाच्या अणुरेणूंच्या संरचनेसंबंधी अशा रितीने, डॉ. कणेकरांनी त्यांच्या संशोधन क्षेत्रातली माहिती मिळते. या गॉय तराजूची मूलभूत सुविधा परंपरा आणि एक प्रकारचे गुरुकुलच निर्माण केले. डॉ.कणेकरांनी भारतातील अनेक प्रयोगशाळांत बसविली प्रा.कणेकर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रसायनशास्त्रज्ञ होते. आणि संशोधनाची अचूकता आणि व्याप्ती वाढविली. चुंबकीय रसायनशास्त्र या त्यांच्या आवडीच्या विषयात त्यांनी अनेक कार्बनी संयुगांच्या संरचनेची माहिती त्यांचे अनेक प्रबंध देशी-विदेशी नियतकालिकांतून मिळविण्यासाठी हाय रेझोल्यूशन एन.एम.आर. प्रसिद्ध झाले असून या विषयावरील अनेक आंतरराष्ट्रीय प्रयोगांची आखणी करून एका नव्याच क्षेत्राची मुहूर्तमेढ परिषदांत त्यांनी भाग घेतला होता. रसायनशास्त्राच्या रोवली. त्यांनी या प्रकारच्या अनेक कार्बनी संयुगांच्या शिक्षणाबद्दल त्यांना विशेष तळमळ होती. भारतातील काही मूलभूत गुणधर्माच्या यशस्विरीत्या नोंदी केल्या. अनेक विद्यापीठांना, संशोधनात आणि प्रयोगशाळा त्या काळी ‘एन.एम.आर. स्पेक्ट्रोस्कोपी' हे तंत्र नवीनच आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात, डॉ. कणेकरांनी होते. ज्या कार्बनी पदार्थात, हायड्रोजन किंवा कार्बन- सक्रिय मदत केली. डॉ. कणेकर मराठी विज्ञान परिषदेचे १३ यांसारखे अणुगर्भीय परिवलन (न्यूक्लिअर स्पिन) सदस्य होते. डॉ.कणेकरांना संगीताचीही बऱ्यापैकी जाण असलेले अणू असतात ते पदार्थ चुंबकीय क्षेत्रात ठेवले होती. ते हार्मोनियम वाजवीत, गायकांना उत्तम साथ असता, चुंबकक्षेत्राच्या ठरावीक प्रबलतेवर, त्यांचे करीत असत. सहस्पंदन (रेझोनन्स) होऊन, रासायनिक विस्थापन या आय.आय.टी. कानपूर येथे, काही संशोधकांच्या मूलभूत गुणधर्माचे मोजमाप करता येते आणि पदार्थांच्या पीएच.डी. पदवीसाठी ते मौखिक परीक्षा घेण्यासाठी गेले संरचनेसंबंधी संशोधन करता येते. पदार्थांच्या असता, त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या मिश्रणातील घटकांचा अभ्यास, गतिशील परिणामांचा, अवघ्या बावन्नाव्या वर्षी आकस्मिक निधन झाले. म्हणजे पदार्थाच्या तापमानातील बदल किंवा रासायनिक गजानन वामनाचार्य क्रियांच्या वेगातील बदल वगैरेंचा, तसेच प्रथिने आणि संदर्भ : न्यूक्लिइक आम्लांची संरचना आणि कार्ये यांचाही १. मराठी विज्ञान परिषद-पत्रिका; जानेवारी व फेब्रुवारी १९७२ अभ्यास करता येतो. (जोड अंक). शिल्पकार चरित्रकोश ५१