पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कणेकर, चंद्रकांत रामचंद्र विज्ञान व तंत्रज्ञान खंड क क कणेकर, चंद्रकांत रामचंद्र त्या वेळी अमेरिकेतील स्टॅन्फोर्ड विद्यापीठात प्रा. भौतिकशास्त्रज्ञ फेलिक्स ब्लॉक यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूक्लिअर २१ जून १९१९ - १३ जानेवारी १९७२ मॅग्नेटिक रेझोनन्स (एन.एम.आर.) क्षेत्रात संशोधन डॉ.चंद्रकांत रामचंद्र करीत होते. ते १९५० सालच्या सुमारास भारतात परत कणेकर यांचा जन्म आणि येऊन, टाटा मूलभूत संशोधन संस्थेत रुजू झाले. तेथे शालेय शिक्षण कल्याणला त्यांच्या निर्देशनाखाली, या तंत्रक्षेत्रात संशोधन झाले. महाविद्यालयीन शिक्षण, करणाऱ्या शास्त्रज्ञांचा एक गट निर्माण केला गेला, त्यात मुंबई येथील एल्फिन्स्टन डॉ.कणेकर रसायनशास्त्राचे प्राध्यापक या नात्याने १९५७ महाविद्यालय आणि रॉयल साली सामील झाले. स्वतंत्र भारताच्या विज्ञान आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात हे फार मोठे संक्रमण घडत होते. जगभरचे (आताची इन्स्टिट्यूट ऑफ आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ, भारतात परत येऊन, मूलभूत सायन्स) झाले. तेथून बी.एस्सी. आणि एम.एस्सी. या आणि उपयोजित विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पदव्या त्यांनी सुवर्णपदकासह मिळविल्या. काही काळ आवश्यक सेवासुविधांची पायाभरणी करू लागले होते. त्याच संस्थेत ते साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. प्रा. धर्मट्टींनी रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत नंतर तेथेच प्रा.माताप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली असताना चुंबकीय प्रवणता मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी या संशोधन करून त्यांनी रसायनशास्त्रातली पीएच.डी. क्षेत्रात असेंद्रिय कॉम्प्लेक्सेसवरही संशोधन केले होते. पदवी मिळविली. नंतर ब्रिटिश कौन्सिलच्या त्याच वेळी डॉ.कणेकर हेही रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ शिष्यवृत्तीवर डॉ.कणेकरांनी, लंडन विद्यापीठात सर सायन्स येथे असल्यामुळे प्रा.धर्मट्टींना डॉ.कणेकरांच्या आर.एस. नायहोल्म, एफ.आर.एस., यांच्या संशोधनकार्याचा आणि उत्कृष्ट प्रयोगशीलतेचा परिचय मार्गदर्शनाखाली, चुंबकीय रसायनशास्त्रात पोस्ट- होता. डॉक्टरेट कार्यक्रमांतर्गत संशोधन केले. तेथेही त्यांनी रसायनशास्त्राच्या ज्या शाखांत डॉ.कणेकरांनी विशेष पीएच.डी. पदवी मिळविली. त्यांनी ऑस्टेलियातील संशोधन केले, त्यांपैकी सर्वात महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे प्रा.आर. एल. मार्टिन यांच्याबरोबरही संशोधन केले. चुंबकीय रसायनशास्त्र (मॅग्नेटो केमिस्ट्री). त्यांनी धातूंचे १९५५ साली अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट अणू असलेली अनेक अकार्बनी संयुगांची (चुंबकीय (आताचे भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेत प्रवणता) ससेब्लिटी मोजून त्यांची संरचना आणि प्रकल्पाधिकारी म्हणून ते रुजू झाले. १९४५ साली जडणघडण यासंबंधीचा अभ्यास केला. परीक्षण मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना झाली नमुन्यांची चुंबकीय प्रवणता मोजण्यासाठी एल.जी. गॉय आणि त्यात देश-विदेशांत संशोधन करीत असलेले या फ्रेंच शास्त्रज्ञाने एक तराजू बनविला. पदार्थाचा आघाडीचे भारतीय वैज्ञानिक रुजू झाले होते. प्रा.धर्मट्टी परीक्षण नमुना, प्रबळ चुंबकीय क्षेत्रात ठेवला असता, ५० शिल्पकार चरित्रकोश