पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ.. विज्ञान व तंत्रज्ञान खंड उदगावकर, भालचंद्र माधव होते. मुंबई विद्यापीठाच्या पश्चिम क्षेत्रीय उपकरण यासाठी ते नेहमी आस्थेने मार्गदर्शन करतात. मानवी विकास देखभाल केंद्राच्या निर्मितीच्या प्रक्रियेलाही जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी, उदगावकरांचे मोलाचे साहाय्य लाभले. मूलभूत वैज्ञानिक संशोधनाद्वारे जी नित्यनवी तंत्रो वैज्ञानिक संकल्पना सर्वसामान्यांना सहज समजाव्यात विकसित होत असतात, त्यांची माहिती जनसामान्यांना यासाठी प्रा. उदगावकरानी सुबोध मराठीतून अनेक करून द्यायलाच हवी, यावर त्याची अढळ निष्ठा आहे. व्याख्याने दिली, वर्तमानपत्रातून लेख लिहिले, तसेच त्यांचे वडील जसे स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून चर्चासत्रात भाग घेऊन तरुणांना मार्गदर्शन केले. मराठी हिरिरीने समाजकार्य करीत, तो वारसा प्राध्यापक विज्ञान परिषद या संस्थेचे ते १९८२-९१ अशी नऊ वर्षे उदगावकर चालवत आहेत. अध्यक्ष होते. १९८५ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने __ - डॉ. अच्युत थत्ते सन्मानित करण्यात आले. १९८७ साली 'भारत जन संदर्भ : विज्ञान जथ्था' या नावाने एक देशव्यापी उपक्रम १. देशपांडे, अ.पां.; 'विद्वज्जन'; मनोविकास प्रकाशन; २००५. राबविण्यात आला, त्याच्या राष्ट्रीय समन्वय समितीचे ते २. दै. लोकसत्ता; ९ सप्टेंबर २००७. अध्यक्ष होते. ३. दै. डिएनल; ११ सप्टेंबर २००७. वेळोवेळी विविध पातळ्यांवर जनमानसात विज्ञान प्रसाराच्या निमित्ताने ज्या अनेक संस्थांशी त्यांचा संबंध एम. विश्वेश्वरय्या आला, तेथे काम करणारे सर्व कार्यकर्ते नियोजित वेळेत ॥ मोक्षगुंडम, विश्वेश्वरय्या ध्येय साध्य होण्यासाठी एकत्रितपणे कसे काम करतील, शिल्पकार चरित्रकोश