पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ- उदगावकर, भालचंद्र माधव विज्ञान व तंत्रज्ञान खंड कामात मोठा अडसर बनतो. आय.आय.टी., इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ इत्यादी केंद्रशासित संस्थांचा दर्जा, राज्यशासित शिक्षणसंस्थांपेक्षा सरस असण्यामागचे कारण, त्यांना मिळणारी स्वायत्तता व पुरेसे आर्थिक बळ यांचा संयुक्त परिणाम असे ते मानतात. आण्विक रसायनशास्त्र, औद्योगिक रासायनिक चाचणी अशा विशिष्ट विषयांसाठीच्या प्रयोगशाळा होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई स्थापन करायला, तिथे तज्ज्ञ प्राध्यापकांसाठी खास प्राध्यापकांना, आण्विक विज्ञानासंबंधीच्या अध्यासने निर्माण करण्यासाठी उद्योगांकडून मोलाची संशोधनासाठी भारत सरकारच्या अणुशक्ती विभागांतर्गत मदत मिळू शकते, हे काही शिक्षणसंस्थांनी समर्थपणे अनुदान देणाऱ्या मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती सिद्ध केल्याचा आनंद उदगावकर नि:संकोचपणे व्यक्त झाली. करतात. प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी, दहा वर्षांपूर्वी महाविद्यालयीन शिक्षणासाठी वयाने किंबहुना एकूणच राष्ट्रीय प्रगतीसाठी केलेली गुंतवणूक पात्र असलेल्या तरुणांचे प्रमाण भारतात फक्त सहा टक्के म्हणून उच्च शिक्षणाच्या अनुदानाकडे आपण पाहिले होते. त्यात अजूनही फारसा बदल झालेला नाही. या पाहिजे, असे ते ठासून सांगतात. खरे तर, राष्ट्रीय परिस्थितीचा दरडोई उत्पन्नाशी कितपत संबंध असू प्रगतीसाठी विज्ञान व वैज्ञानिक यांचा पुरेसा उपयोग शकतो याचा तपास त्यांनी सुरू केला. राष्ट्रीय प्रगतीनुसार करण्याच्या आवश्यकतेचीच भारतात होत असलेली जागतिक स्तरावर ज्ञानसंचयाची वाढ जर दुप्पट व्हायला उपेक्षा त्यांना सतत अस्वस्थ करते. हवी असेल, तर ज्ञान आणि तंत्रज्ञान या बाबतीतही पायाभूत शैक्षणिक सुधारणा शालेय स्तरापासूनच भारतातील मनुष्यबळ अद्ययावत करण्याची निकड करणे अगत्याचे आहे हे जाणून, १९७२ साली त्यांच्या उदगावकरांनी हेरली. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने आपण प्रेरणेने, मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथेही शिक्षकांसाठी देत असलेल्या शिक्षणाचा दर्जा उत्तम राखण्यात कुठलीही विज्ञान शिक्षणाचा एक अनोखा कार्यक्रम हाती घेण्यात तडजोड न स्वीकारण्याची जबाबदारी स्वत:वरच घेतली आला. विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता वाढविण्यासाठी तर पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रम नुसते शिकवण्याऐवजी, शालेय शिक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण देणारे होमी त्यांतील मूलतत्त्वे ओळखायला व ती समजून घ्यायला भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या मार्गदर्शन करणारे जबाबदार शिक्षक निर्माण होण्यास फार आर्थिक मदतीने, १९७४ साली मुंबईत स्थापन करण्यात मोठी चालना मिळेल, असे त्यांना मनोमन वाटते. उदगावकरांनी पुढाकार घेतला. या केंद्राचे ते संस्थापक पदव्युत्तर विभागांना आवश्यक ती स्वायत्तता हा अध्यक्ष आहेत. १९७५ ते १९९१ दरम्यान त्यांच्या विषय दुर्दैवाने मुंबई विद्यापीठात अजूनही फक्त कार्यकाळात १९८१ सालापासून या केंद्राला भारत चर्चेचीच बाब राहते. याबद्दल प्रा.उदगावकर वारंवार सरकारच्या अणुशक्ती विभागांतर्गत अर्थसाहाय्यही मिळू खंत व्यक्त करतात. याखेरीज, निर्णयांच्या विद्यापीठीय लागल्यावर, ते केंद्र टी.आय.एफ.आर.चा एक भाग स्तरावरील अंमलबजावणीस लागणारा प्रशासकीय म्हणून कार्यरत झाले. मुंबईतील अणुशक्ती विभागाच्या विलंब, प्रयोगशील महाविद्यालयांच्या गुणवत्तावर्धनाच्या शैक्षणिक संस्थेचे उदगावकर १९८८-९० साली अध्यक्ष शिल्पकार चरित्रकोश ४८