पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विज्ञान व तंत्रज्ञान खंड इ. श्रीधरन याव्यतिरिक्त, आजच्या काळाशी सुसंगत अशा सरकारचे माजी प्रमुख सीडीसुद्धा त्यांनी काढल्या आहेत. त्यांमध्ये, निवडणूक आयुक्त टी.एन. 'सूर्यमालेची काल्पनिक सफर' आणि 'पृथ्वी' मराठीत व शेषन हे शाळेत एकत्रच इंग्रजीत स्वतंत्रपणे, तर 'स्पेस शटल' ही एकत्रित शिकले. शालेय शिक्षणानंतर स्वरुपात उपलब्ध आहे. श्रीधरन यांनी पालघाटच्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातूनही व्हिक्टोरिया महाविद्यालयात त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला आहे. आकाशवाणीवर शिक्षण घेतले आणि नंतर गेली दोन वर्षे सुरू असलेल्या पृथ्वी आणि खगोल काकिनाडा येथील सरकारी यांविषयीच्या मालिकांचे ते तज्ज्ञ म्हणून काम पाहत अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते पदवीधर झाले. आहेत. १९९० साली मराठी विज्ञान परिषदेने वार्षिक कोझिकोड येथील तंत्रनिकेतनात अल्पकाळ स्थापत्य अधिवेशनात त्यांचा विज्ञान प्रसार क्षेत्रातील उल्लेखनीय अभियांत्रिकी विषय शिकवल्यावर ते वर्षभर मुंबईच्या कामाबद्दल त्यांच्या 'सन्मानकरी' म्हणून गौरव केलेला पोर्ट ट्रस्टमध्ये काम करीत होते. त्यानंतर त्यांनी भारतीय आहे. रेल्वेच्या अभियांत्रिकी सेवेत प्रवेश केला. त्यासाठी लिखाण, भाषणे, समाजकार्य, खगोलविषयक राष्ट्रीय स्तरावर झालेल्या परीक्षेत त्यांची निवड झाली कामगिरी याचबरोबर नियमित व्यायामाची सवय, होती. या निवडीनंतर डिसेंबर १९५४ साली दक्षिण हायकिंग-ट्रेकिंगमधील रुची, चित्रकलेतील प्रावीण्य ह्या रेल्वेत त्यांची नोकरी सुरू झाली. आणखी काही क्षेत्रांत प्रा.आपटे यांना गती आहे. तामीळनाडूतील रामेश्वरमला जाणारा पम्बनचा रेल्वे तरुणांना कार्यप्रवण करणे, हे कार्य ते सातत्याने विविध पूल १९६३ साली आलेल्या महापुराने वाहून गेला होता. संस्थांच्या माध्यमातून, उत्साहाने करत आहेत. हा पूल सहा महिन्यांत दुरुस्त करून चालू करायचा होता. इंटरनेटसारखे नवीन माध्यम आत्मसात करून त्यावरही पण श्रीधरनच्या वरिष्ठांनी हा पूल तीन महिन्यांत दुरुस्त त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. बदलत्या काळात करून द्यायचे ठरविले. या कामावर श्रीधरन यांची स्लाइड्स, चित्रे यांचा मुबलक वापर करून ते व्याख्याने नेमणूक झाली. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देतात. अध्यापन आणि विज्ञान प्रसार या दोन्ही क्षेत्रांत रात्रंदिवस काम करून हा पूल ४६ दिवसांत सुरू केला. तितकीच तोलामोलाची कामगिरी प्रा.आपटे यांनी केली या कामगिरीसाठी त्यांना रेल्वेमंत्र्यांचा खास पुरस्कार आहे. मिळाला. १९७० साली श्रीधरन मुख्य अभियंता - दिलीप हेर्लेकर असताना त्यांना कोलकाता मेट्रो रेल्वेचा आराखडा, संदर्भ : नियोजन आणि उभारणीचे काम देण्यात आले. १. पंचविसावे अ.भा.मराठी विज्ञान अधिवेशन स्मरणिका; १९९१. भारतातील ही पहिली मेट्रो रेल्वे आहे. त्यानंतर त्यांना कोचीन शिपयार्डाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक इलाटूवलापिल श्रीधरन म्हणून नेमले गेले. त्या वेळी राणी पद्मिनी हे पहिले इ. श्रीधरन जहाज तेथे बांधले गेले. १९९० साली भारतीय रेल्वेतून अभियंता श्रीधरन निवृत्त झाले, तेव्हा ते रेल्वे मंडळावर १२ जुलै १९३२ अभियांत्रिकेचे सभासद होते. डॉ.इ. श्रीधरन यांचा जन्म केरळ राज्यातील पलक्कड निवृत्तीनंतर लगेच कोकण रेल्वेत अध्यक्ष आणि जिल्ह्यातील करुकापुथुर येथे झाला. श्रीधरन आणि भारत कार्यकारी संचालक पदावर त्यांची नेमणूक झाली. या शिल्पकार चरित्रकोश ४३