पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ- क काळगणना पोहर जाते E=mcA स्पेस थटर विवार के करना आपटे, मोहन हरी विज्ञान व तंत्रज्ञान खंड ह्या विषयावर किती लेख लिहिले आणि किती भाषणे शोधा दिली, याची मोजदाद करता येणार नाही. महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, विवेक, धर्मभास्कर, किर्लोस्कर या नियतकालिकांत त्यांनी सातत्याने लेख लिहिले आहेत. अजूनही त्यांचे लिखाण सुरुच आहे. प्रा.आपटे हे फर्डे वक्ते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. खणखणीत वाणी आणि चद्रलाक अभ्यासपूर्ण विवेचन ही त्यांच्या भाषणाची वैशिष्ट्ये आहेत. तशीच त्यांनी लिहिलेली पुस्तकेसुद्धा अभ्यासपूर्ण आहेत. त्यांची मराठीत ४६ पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांतील पहिली दोन पुस्तके वगळता, सर्व पुस्तके विविध प्रकाशकांनी छापलेली आहेत. मोहन आपटे यांची ग्रंथसंपदा खगोलशास्त्र, गणित, विज्ञान या विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यामध्ये खगोलशास्त्रावरील होते. निवृत्तीच्या वेळी ते भौतिकशास्त्राचे विभागप्रमुख निम्म्यापेक्षा अधिक आहेत. होते. याच दरम्यान १९८९ ते १९९९ अशी दहा वर्षे ते शतक शोधांचे' हे विसाव्या शतकातील महत्त्वपूर्ण मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेचे (सिनेटचे) सभासद निवडक शोध, शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक घटनांचा मागोवा होते. तसेच, १९९० ते १९९४ या काळात प्रा.आपटे घेणारे ६२० पानी, तर 'चंद्रलोक' हे चंद्र आणि मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाचे सदस्य चांद्रमोहिमांचा वेध घेणारी अनोखी सफर घडवणारे ३४० होते. १९८१ साली ब्रिटिश कौन्सिलतर्फे इंग्लंडला जाऊन पानांचे पुस्तक; ही दोन्ही पुस्तके त्यांच्या लिखाणातील तेथील शिक्षणपद्धतीची माहिती घेण्याची संधी त्यांना सुलभता आणि त्यांचा गाढा व्यासंग यांचा परिचय मिळाली. त्यांनी विशेष पाठयवृत्ती मिळवून ते काम देतात. म्हणूनच ह्या मोठ्या पुस्तकांच्या विक्रीबाबत केले. १९९८ सालापासून ते उत्तन-भाईंदरच्या रामरत्ना प्रकाशक निश्चिंत असतात. लोकमान्यतेबरोब विद्यामंदिराच्या शिक्षण मंडळाचे सदस्य आहेत. पुस्तकांना राजमान्यताही मिळाली आहे. १९८५-८६, याखेरीज, टाटा मूलभूत संशोधन केंद्रात ‘फोटो इलेक्ट्रिक १९८६-८७ आणि १९९०-९१, असे तीन वेळा क्रिस्टल्सवर' त्यांनी एक वर्ष काम केले. भौतिकशास्त्र, ललितविज्ञान आणि सर्वसामान्य ज्ञान, _शैक्षणिक क्षेत्रात अशी कामगिरी करणाऱ्या प्रा.आपटे छंद आणि शास्त्रे अशा तीन वेगवेगळ्या गटांत त्यांच्या यांची सामाजिक संस्था आणि विज्ञान प्रसाराची बाजू पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार तितकीच मोठी आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मिळालेले आहेत. या लेखन कामगिरीमुळेच त्यांना मुंबईचे ते १९७० ते १९७२ या काळात अध्यक्ष होते. नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा ग.वि. अकोलकर त्याचबरोबर त्यांनी स्थापन केलेल्या जनसेवा समितीचे पुरस्कार १९९७ साली, तर पुणे मराठी ग्रंथालयाचा १९८८ ते १९९९ अशी अकरा वर्षे ते अध्यक्ष होते. स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार १९९८ साली मिळाला. तसेच लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले या संस्थेचे ते याखेरीज खगोलशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी १९९६ ते १९९८ या काळात विश्वस्त होते. मुंबईच्या खगोल मंडळाने पहिल्या भास्कराचार्य खगोलशास्त्र हा त्यांच्या आवडीचा विषय. त्यामुळे पुरस्काराने २००५ साली त्यांना सन्मानित केलेले आहे. आकाशदर्शनाचे शेकडो कार्यक्रम करणाऱ्या आपटे यांनी त्यांनी इंग्रजीतही चार पुस्तके लिहिली आहेत. ४२ शिल्पकार चरित्रकोश