पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६५)

 (१) सतत उद्योग, वक्तशीरपणा, टापटीप या गुणांबद्दल बक्षीस द्यावें.
 (२) बक्षीस गुणांच्या मानाने ठरवावें.
 (३) परिक्षेत वर नंबर येणे एवढ्याच गुणांकरितां बक्षीस देऊ नये.
 अनुभव-मूलक-शिस्तः- याचा अर्थ अनुभवाने शहाणपणा शिकणे हा होय. या शिस्तीपासून जरी पुष्कळ फायदे आहेत तरी शिक्षकांनी व आईबापांनी या शिस्तीचा उपयोग न करावा हेच बरें.

समाप्त.