पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जाहिरात.

 खालील पुस्तकें, नकाशे व कित्ते आमचेकडे मागविले असतां योग्य कमिशनने पाठविण्यात येतील.

किंमत.१४

 १. रा. गोगटेकृत शालोपयोगी हिंदुस्तानचा इतिहास.
 २. रा. बोरवणकरकृत महारान देशाचा गोष्टीरूप इतिहास. ३
 ३. रा. न. ना. दातार यांचे लहान मुलांच्या घरगुती उप-
 योगाचा हिंदुस्तानचा, मुंबई इलाख्याचा व जिल्ह्यां-
 चे सर्व नकाशे.
 ४. रा. वि. त्रिं. मोडककृत बालबोध कित्ते नं १|२|३
 व ४ इयत्ता २१३१४ व ५ यांतील विद्यार्थ्यांक.
 रिता .
 ५. रा. मोडक यांचा सप्रमाण बालबोध मूळाक्षरांचा
 नकाशा.. १२
 ६. रा. ग, घ, लिमयेकृत अंकगणित भाग१,२ व ३
 अनुक्रमें०३।०६।व० १२.

 यांशिवाय सर्व प्रकारची शालोपयोगी पुस्तकें पाठवू,
 मागविण्याची मेहेरबानी व्हावी. उत्तरास तिकीट पाठवावें.

 पुणे, बेलबागेसमोर.
 भिडे यांचा वाडा. } गंगाधर चिंतामण जोशी.