पान:शंकुछेद.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'छेद रेघ होईल. ज्ञापक पातळी शंकृस छेदील अशा त-हेनें धरली असतां छदक पातळीने जो शंकृचा छेद पडतो, त्यास हैपरबला असे म्हणतात. टीप:- ज्ञापक पातळी आणि छेदक पातळी त्या एकत्र झाल्या असतां छेदक यानकीने शंकूचा छद दोन रेघा होतील. प्रधान पातली दांकृच्या शिरोबिंदूस केवळ लागून धरली असतां छेदक पातळीनें जो शंकूचा छद पडतो त्यास ही वर्तुळ असे म्हणतात. टीप-प्रधान पातळी पायाशी समांतर धरून छेदक पातळीने शंकु छेदला असतां बतुळ प. डेल. छेदक पातळी प्रधान पातळीच्या जागी नेली अ. सतां छेदक पातलीने जो शंकूचा छेद पडेल तो वि. दु होईल. NERAD IL LIBRARY