पान:शंकुछेद.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शंकु छेद. सामान्य व्याख्या पा नळाने शंकूचे जे नानाप्रकारचे छेद होतात त्यास शंकु छेद असें हाणतात. एक पातळा शंकूच्या शिरोबिंदूला लागे अ शी धरून निशी दुसरी पातळी समांतर राखून तिने शंकूच छेद केले असता, तेछेद साफ पडतात. एका च पातळीने छेद पाडले, तर ते कदाचित् वांकडे ति कडे पडतील. शिरोबिंदूस लागून जी पातली असते तीसत्र धान पातळी असें ह्मणतात, व जी पातळी शंकूचे के द करते तीस छेदक पातळी असे ह्मणतात. it प्रधान पातळी शंकूचे दृष्टास लागून धरली असता छेदक पातळीने जो शंकूचा छेद पडतो त्यास पराबला असे ह्मणतात. टीप.-प्रधान पातळी आणि छेदकपा तली ह्या एकत्र झाल्या असतां छेदक पातळीने शकश