पान:शंकुछेद.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्वजनिक साचनालय ( ७ ) लेड, (यु.) परावला. पराकला काढण्याची राति -- एक उभीरेघ काढावी व तिजवर समारे तिच्या मधोमध उजव्या अंगाकडे एक लंब काढावा. नंतर एक अरुंद व एक रुंद आणि बीतदीडवीत लांब अशा दोन पटया घ्याव्या. मग अरुंद पट्टी उभ्या रेघेला लावून मांडाचीन व रुंद पट्टी अडव्या रेघेला व उज्यापट्टीला लावून मांडाची. नंतर अडव्या रेधेत कोठेतरी एक बिंदु घ्यावा, आणि रुंद पट्टीइतका लांब दोरा घेऊन त्याचे एक टोक त्या विदूत बळकट बसवावे, व दुसरे टोक उजव्या हाताकडे रुंद पट्टीच्या कोप व्यास बांधावे. नंतर दो याला जी टूण पडेल नीत लाकडाची पेन्सल घालून ती लंद पट्टाला लागून बळकट धरावी, आणि ती पट्टा अरुंद पट्टीला लागून हलके हलके सरक वावी. असं दोन्ही आंगून केले म्हणजे पराबलेची आकृति निघेल. दूसरीरीनि'- 'एक उभी रेघ काढावी, आणि * बांधावयाला जितका दोरा पाहिजे तिल का दो राज्यात घ्यावा. A