पान:शंकुछेद.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. (७०) कख आणि यज्ञ ह्या दोन सन्मुख हैपर्बला आहेत.स आणि ह ही त्यांची केंद्रे आहेत.ही के सांधून सह रेघेचे म बिंदूंत दोन समान भाग केले आहेत. सह रेष हैपर्बलांस अ आणि ब बिदूत छेदते. हैपर्बलांस प आणि फ बिंदूत छेदील अशी म बिंदूंतून पफ रेघ काढली आहे,बअरेघेवर म बिदूंतून लंब करून अमध्य कल्यून मह त्रिज्येने एक वर्तुळ केले आहे. ह्या वर्तुळात त्या लंबाचा गघ भाग सांपडला आहे. तर मलाहैपर्बलेचा मध्यबिंदु ह्मणतात. मह ला व मसला मध्य केंद्रांतरे ह्मणतात. पफला व्यास ह्मणतात, प आणि फ ह्यांस त्याचे शिरोबिंदु ह्मणतात, अबला बहदक्ष ह्मणतात, आणि गघला लवक्ष लणतात. आपआणि लक्ष हैप- याला कि बलांचा रहदक्ष गघ आहे, व लघ्वक्ष अब आहे,ह्मणून त्यांस कख आणि यज्ञ है पर्बलांच्या प्रति हैपर्बला स