पान:शंकुछेद.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७१) णतात. ९ जीरेघ है पलेस एका बिंदूंत स्पर्श करते,व दोहों आंगून वाढविली असता तीस छेदीत नाही,तीस हैपलेची स्पर्शरेषा ह्मणतात. १० कोणत्याही व्यासाच्या शिरोबिंदूतून स्पर्शरेषा काटून तिशी मध्यबिंदूतून समांतर रेषा काटली असतां तीस पहिल्या व्यासाचा प्रति व्यास ह्मणतात, व त्या दोहों व्यासांस व्यास प्रतिव्यास ह्मणतात. प्रतिव्यास ज्या विदूत प्रतिहेपर्वलांस छेदतो ते त्याचे शिरोबिंदु होत. ११ कोणत्याही व्यासाच्या शिरोबिंदूंतून स्पर्शरेषा काटून तिशी हैपर्बलेच्या कौसास दोहों अंगांनी मिळेल अशी समांतर रेघ काढली असता तीस त्या व्यासाचा ल. क्षक लणतात. १२ व्यासाचे शिरोबिंदु व त्याचा लक्षक ह्यांनी व्यास बाढविला असतां जे त्याचे खंड पडनात त्यांस त्या व्यासाचे अवछेदक ह्मणतात. १३ व्यामाचा जो लक्षक केंद्रांतून जातो त्यास त्या