पान:शंकुछेद.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६९० दोन केंद्रे सांधणाऱ्या रेघेचे ज्या विदूत दोनसमान भाग होतान त्यास हैपलेचा मध्य ह्मणतात. ___४ कोणत्याही एका केंद्रापासून मध्य बिंदूपर्यत में अंतर त्यास मध्यकेंद्रांतर ह्मणतात. ५ मध्य बिंदूंतून काढलेली रेघ सन्मुख हैपर्वलास मिळाली असतां तीस व्यास असें ह्मणतात. ६ व्यास ज्या बिहूत हैपर्बलास मिळतो त्या बिंदूंस व्यासाचे शिरोबिंदु ह्मणतात. ७ जो व्यास केंद्रातून जातो त्यास बहदक्ष ह्मणतात, व तो ज्या बिंदूत हैपर्वलेस मिळतो त्यांस प्रथान शिरोबिंदु ह्मणतात. ८ हैपर्षले च्या मध्यबिंदूंनून निच्या वृह दक्षावर लंब करून,मध्यकेंद्रांतराएवढी त्रिज्या घेऊन प्रधान शि रोबिंदु मध्य कल्पून वर्तुळ - का दले असता त्या वर्तुळांत त्या लंबाचा जो भाग सांपडे- संबना है ल त्यास हैपलेचा लध्वक्ष लणतान. वालध्यक्ष /ENERATION CUDRARAMA