पान:शंकुछेद.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्याख्या. १ हैपर्बले च्या कोंसात कितीही बिंदु घेऊन त्यापासून दोन विवक्षित अचल बिदूंपर्यत रेघा काटल्या असता त्याच्या वजाबाक्या सारख्या भरतात ___२ त्या दोन विवक्षित अचल बिदूस हैपलेची केंद्रे ह्मणतात. कअख एक हैपर्बला आहे, व स आणि ह ही तिची केंद्रे आहेत. ह्या हैपर्बलेच्या कोसांत पभर, बिंदु घेऊन स,प,स,भ, स,र, ह,प,हभ, हर, हे बिंदु सांधले आहेत, तर सब सप-हप-सभ-हभसर-हर. आतां सप-हप आणि हल-सल इत्यादि वजाबाक्या जर बरोबर असतील तर पभर आणि लवश बिंदु समारा समोरच्या सरूप है पर्बलांच्या कोंसात आहेत असें मटले पाहिजे, आणि ह्या प्रकारच्या हैप बलांस सन्मुख हैपर्वला असें ह्मणतात.