पान:शंकुछेद.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६७) फिरेल. मग तो दोरा ताणून त्यांत लांकडाची पेन्सिल घाल, आणि ती अखणीच्या किनाऱ्यास लागून धरून अखणी फिरव, ह्मणजे हैपर्बलेची आकृति निघेल.या प्रमाणेच स बिंदूत दोरा बसवून केले ह्मणजे सन्मुख हैपलेची आकृति निघेल. दसरीरीति-घरल्या प्रमाणेचस आणि ह बिंदु घेतल्यानंतर ह पलीकडे वाढविलेल्या अब रेत क,ख,ग, इत्यादि बिंदु घ्यावे. नंतर स मध्य बि दु कल्पून अक, अख,अग इत्यादि त्रिज्यांनी अब रेघेच्या दोहों आंगांस कोस करावे. नंतर ह मध्यबिंदु कल्यून बक, बख,बग, इत्यादि त्रिज्यांनी पहिल्या कोसास छेदतील असे कोस अंस-हंकख ग करावे,नंतर हे सर्व छेदन बिंदु सांधले झणजे हैपलेची आकति निघेल. ह्याप्रमाणेच स बिंदूकडे केले असता सन्मुख हैपलेची आकृति निघेल. EL LIBRI