पान:शंकुछेद.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांच्या त्यांच्या अवछेद कांचे गुणाकार परस्पर प्रमाणात असतात. कु. २ अक्षाचे लक्षक आणि अवछेदक ह्यांच्या परस्पर संबंधाविषयी बाराव्या सिद्धांतांत में सिद्ध केले, तेच व्यास मात्राचे लक्षक व अवछेदक ह्याविपया ह्या सिद्धांतात सिद्ध केले आहे. हैपबला. हैपर्बला काटण्याची रीति- अब एकरेघ घे. ती दाहों अंगांस वाढीव, आणि वाट विलेल्या भागांत अ आणि ब या विदूंपासून साररया अंतरावर स आणि ह असे दोन बिंदु धे. नंतर अब पेक्षा लांब अशी एक पफ अवणी घे, आणि तिजपेक्षा अब इतका कमी दोरा घेऊन त्याचे एक टों क ह बिंदूंत बशीवपदुसरे टोक पफ अखणीचे फ टोकास बांध. मग अखणीचे प टोकस बिंदूत अशा त-हे ने बशीवकी,ती अखणी त्या बिंदू सभोवती