पान:शंकुछेद.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४६) हज-मके पबिंदूतून ट ठ स्प- असम रेषा केली आहे, अब वर वर्तुळ काढले आहे ते ट ठ स्पर्शरेषेस य आणिज ह्या बिंदूंत छैदते स,य आणि ह,ज हे बिदुसाधले आहेत. मागील सिद्धांता वरून सय आणि हज रेषा ट ठ स्पर्शरेषेवर लंब आहेत. यस रेघ वर्तुळाच्या परिघास र बिंदूत मिले तो पर्यत यादीव,म,र आणि मज सांध. रयज कोन काटकोन आहे, ह्या करितां तो ज्या वर्तुलाच्या खंडांत आहे तो खंड अर्ध वर्तुळ आहे, आणि र आणि जहे बिंद व्यासाची टोंके आहेत. ..रमज ही सरल रेघ आहे, व व्यास ही आहे, ..समर आणि हमज हे दोन त्रिकोण सर्व गोष्टीनी बरोबर आहेत, ह्मणून सर हज .:. सय हज-सय र सर, परंतु सयसर= अस सब, आणि (२ सि. १ कु. व०) अस सब कमे... सय ४ हजकम.