पान:शंकुछेद.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४५) णि म,य सांध. (४ सि.व) सपय- (कपय व सपय आणि कपय त्रिकोणांस पय बाजू साधारण आहे आणि य बिंदू जवळचे को न काट कोन आहेत .हाणूनसय-यक आणि सप-पक सय यक आणि सम हम, ह्मणून हसक त्रिकोणाच्या बाजू यमरेघेनें प्रमाणाने कापल्या आहेत. यम,ह कशी समांतर आहे व तिच्या अर्थाबरोबर आहे, ... यम- हक- हप+ पक). (हप+सप) अब-अम. ह्यावरून हे स्पष्ट आहे की म मध्य बिंदु धरून अम त्रिज्य ने वर्तुळ केले असता ते य बिंदूंतून जाईल, आणि ह्यारीतीनेच सिद्ध क येईल,कीटठवर हज लंब केला असता ते वर्तुळ ज बिंदूंतून ही जाईल सिद्धांत दीर्घ वर्तुळाच्या कोणत्याही स्पर्शरेषेवर केंद्रां नून लंब केले असता त्यांचा काटकोन चौकोन लध्वा क्षाच्या अर्धा चा वर्गाबरोबर असतो , झणजे सयर