पान:शंकुछेद.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४७) सिद्धांत दीपवर्तुळाच्या कोणत्याही स्पर्श रेषेवर के दांतून लंब केले असतां . ते लंब व स्पर्श बिंदु आणि केंदें ह्यांच्या मधील अंतरे ही चार परस्पर प्रमाणांत असतात, ह्मणजे सयहजः: सपः हप. सपय आणि हप- रय ज हे दोन त्रिकोण समकोण आहेत, हे स्पष्टच आहे, सयःहजः : सपः हप. • १ सय हज सूप.. सयेसय हज सप.परंतु मागील सिद्धांतांत सिद्ध केले आहे, की सर्य- हज बरोबर कर्म. :सय कमे सप व सि० २ कु० ब० हप २ अमसप... संय- कम सपनाममाणेच अम-सप हज-कर्म हज २अम-हप