पान:शंकुछेद.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- शी समांतर रेषा काढली असतां, तीस ज्या व्यासाच्या टोंकांतून स्पर्शरेषा केली आहे, त्याचा लक्षक ह्मणतात. १२ व्यासाच्या कोणत्याही लक्षकाने त्याचे जे खंड पड़ तात, त्यांस व्यासाचे अवछेदक ह्मणतात. १३ व्यासाचा जो लक्षक केंद्रातून जातो त्यास त्या व्या साचा केंद्रग लक्षक ह्मणतात. पफ व्यास कादून त्याच्या प शिरोबिंदूतून टठ स्पर्शरेषा काढली आहे, आणि तिशी समांतर ड ढ व्यास काढला आहे.परिघा - त ब बिंदु येऊन बभरेघ टठरेघेशी समांतर काढली आहे, ती पफ व्यासास व विदूत छेदते.स बिंदूतून रल रेघटनरेघेशी समांतर काढला आहे. तर डद व्यासपफ व्यासाचा प्रति ब्यास होय.ब बिंदु संबंधी बभपकचालक्षक होय,व पव आणि वफ त्याचे वछेदक होत.रल हा पफ ब्यासाचा केंद्रग लक्षक हो १४ कोणतीही रेघ रहदाक्षावर लंब करून ती दीर्घ