पान:शंकुछेद.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्तुळास दोहों आंगांनी मिळे पर्यत वाट विली असतां नीस बहदाक्षाचा लक्षक ह्मणतात. १५ रहदाक्षाच्या लक्षकाने जे त्याचे खंड पडना त त्यांस त्याचे अवछेदक ह्मणतात. १६ वह दाक्षाचा जो लक्षक केंद्रांतून जातो त्या स प्रधान केंद्रगलक्षक ह्मणतात. (चवथ्या सिद्धांतान असें सिह केले आहे की प्रधान शिरो बिंदूंतून ज्या स्पर्शरेषा काढाव्या त्या यह दाक्षावर लंब होतात, ह्मणून १४, १५, १६ ह्याव्या ख्यांचा समावेश वास्तविक पाहिले असतां ह्यांच्या पा ठीमागील तीन व्याख्यांमध्येच होतो.) १७ प्रधान केंद्ग लक्षकाच्या टोकांतून स्पर्शरेषा काटून, ती बह दाक्षास छेदी तो पर्यत बाटविली असता, व ज्या बिंदूंन ना त्यास छेदील त्या छेदन बिंदूतून रह दाक्षावर लंब काटला असता, त्या लंबास प्रधान रेप हणतात, व मा स्पर्श रेषेस केंद्र संबंधी स्पर्शरेषा ह्मणतात. दीर्धवर्तुलाच्या परिघातील पबिंदूनून पफ