पान:शंकुछेद.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ली आहे. म बिंदूतून दीर्घवर्तुलाचे परिघास प आणिकन्या हिंदूंत मिळेल अशी पफरेघ काटली आहै,बम बिंदूंतुन अब रेघेवर करव रेघ लंब केली आहे.तर म बिंदूस दीर्घवर्तुलाचा मध्य म्हणतात-मसला बमहला मध्यकेंद्रांतरें म्हणतात. पफला व्यास म्हणतात, व प आणि फत्यांस त्याचे शिरोबिंदू म्हणतात.अबला हहदाक्ष म्हणतात. करवला लघ्याक्ष म्हणतात. ९ जीरेघ दीर्घ वर्तुलास कोणत्याही एका बिंदूत मिलते, आणि दोहों अंगांनी वाढविली असता त्यास छेदित नाही,तीस त्या बिंदुस्थानची स्पर्शरेषा म्हणतात. १. कोणत्याही एका व्यासाच्या शिरो विदूंतून स्प रिषा काढून तिशी दुसरा व्यास समांतर काढला, तर त्यास पहिल्या व्यासाचा प्रतिव्यास ह्मणतात,व त्या दो हो ब्यासा~ सव्यास प्रतिव्यास ह्मणतात. ११ कोणत्याही एका व्यासाच्या शिरोबिंदूतून स्पर्शरे षा काढून, तिशी दीर्घ वर्तुलास दोहों आंगून मिळेल अ