पान:शंकुछेद.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ मध्यबिंदूपासून कोणत्याही एका केंद्रापर्यंत जें अंतर त्यास मध्यकेंद्रांतर म्हणतात. ५. जीरेप मध्यबिंदूंतून जाते,व जिची दोन्ही टोके परिघास मिळतात, तीस दीर्घ वर्तुलाचा व्यास म्हण तात. ६ कोणताही व्यास ज्या बिंदूत परिघास मिळतो त्या बिंदूंस त्या व्यासाचे शिरोबिंदु म्हणतात. ७ जो व्यास केंद्रांतून जातो त्यास यह दाक्ष म्हणतात, प ज्या बिंदूंत तो दीर्घ चर्तुलास मिळतो त्या स प्रधान शिरोबिंदु म्हणतात. ८ जो व्यास टहदाक्षावर लंब असतो त्यासल ध्वाक्ष ह्मणतात. अकब हे दीर्घवर्तुल आहे.स आ ची केंद्रे आहेत.सह सांधूनसह रेषेचे दोन समानभा र ग म बिंदूत केले आहेत. दीर्घवर्नुलाचे परिघास अ आणि ब त्या बिंदूंमध्ये मिळे पर्यंत सह रेघ वाढवि