पान:शंकुछेद.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२९) लाची आकृति निघते. व्यारव्या. १. दीर्घ चर्तुलाचे असें लक्षण आहे, की त्याचे परिघांतील कोणत्याही बिंदूपासून त्याच्या आतील अचलविवक्षित दोन बिंदूंपर्यंत रेघा काढल्या असता त्याची बेरीज साररची भरते २ त्या दोन अचल विवक्षित बिंदूंस दीर्घवर्नुलाची केंद्रे म्हणतात. अकरव हे दीर्घवर्तुल आहे .स आणि ह ही त्याची केंद्रे आहेत. त्याच्या परिघांत प,फ आणि ब हे बिदुघेऊन सप, पह,सफ, फह,आणि सब,बह ह्या रेघा केंद्रांपर्यंत काढल्या आहेत. तर सप+पह-सफ+फह-सब+बह.. ३. दोन केंद्रांस सांधणान्या रेघेचे ज्या विदूत बरोबर दोन भाग होतात, त्यास रार्घ वर्नुलाचा मध्य म्हणतात.