पान:शंकुछेद.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २८ । दीर्घ वर्तुल. दीर्घ पर्नुल काढण्याची रीनि.-कोठे तरी दोन बिंदु घ्यावे, आणि त्यांच्यामधील अंतरापेक्षा लांब दोरा घेऊन त्याची दोन टोके त्या दोन बिंदूंत बळकट वसवावी. मग तो दोरा तांणून त्याच्या दुणीन लाकडाची पेनसलपा लून ती चोहोकडून फिरयावी म्हणजे दीर्घ वर्तुल निघ-- तें: दुसरी राति.- एक अडवी रेघ काटावी, आणि तीत तिच्या दोन्ही टोकांपासून साररच्या अंतरावर दोन बिंदुच्यावे. मग त्या रेघेचे कोठेनरी दोन खंड पाडून त्यांपैकी एका रवंडाएयदी एक विज्या घेऊन त्या दोहों बिंदूंपैकी एक बिंदु मध्य कल्पून त्या रेघेच्या दोहों अंगांसदोन कोस करावे. नंतर दुसन्या रवंडाएवढी दुसरी विज्या घेऊन दुसरा बिंदु मध्य कल्पून पहिल्या कोसास छेदतील असे दोन कोंस करावे. पनः त्या रेषेचे कोठेतरी दुसरे दोन रवंड करून पहिल्या प्रमाणे कति करावी. ह्या प्रमाणे दाहा बास छेदनबिंदु वर आणि दाहा वीस छेदन बिंदु रवाली करून ते सर्व सांधले म्हणजे दीर्घ वर्तु