पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५३) लकिंजल्कोद्भव श्रीमदभिनवसच्चिदानन्दविद्यानरसिंहभारती स्वामिकृतानि श्रीमाक्सपरिवारच्छात्राणामनुदिनमेधमानभव्य जनकानि श्रीमच्छङ्कराराधनावसरीयनारायणस्मरणानि । श्रीमज्जगद्गुरु श्रीशंकराचार्य विद्यानरसिंहभारती स्वामीमहाराज (श्री शिरोळकर स्वामीमहाराज) (चाल-हरहर महादेव बोला) श्रीमजगदगुरू शंकरार्च प्रभु संकेश्वर महाराज ॥धृ०॥ कुशाग्र बुद्धी बालपणी ती स्वधर्माचा अभिमान परमेशाची प्रेमळ भक्ती अंतरि श्रद्धा पूर्ण ॥ ९ ॥ आर्यजनांची सुबोध भाषा संस्कृत तेंहि अवगत हो विद्यार्जन हौसेने करुनी भूपवि स्वकुलाला हो ॥ २ ॥ तरुणपणी द्रव्यार्जन करुनी गृहस्थाश्रमी मग झाले व्यवसाया कांतेसह करुनी प्रपंचसुख अनुभविलें ॥ ३ ॥ प्रपंच साधुनि परमार्थाचा मार्ग कसा मज दिसणार दिसे परी त्या विघ्ने फारच कार्य कलें होणार ॥ ४॥ विषय सुखाची क्षणिक लालसा कधीच ना ती पुरणार क्षणभंगुर हा मर्त्य मानवी देह कसा तरणार ॥ ५ ॥ डबक्यामाजी मंडुक रत ते काय फायदा जगतास प्रपंच बेडी जखडी मजला विटले मन विषयास ॥६॥ विषयसुखाची मोहक अख्ने निग्रह करुनी हटवीली प्रपंचपत्नी त्यजुनी झडकरि तनुची शुद्धी केली ॥७॥ भगवंताची सेवा योजुनि चिंचवडासी ते आले दृढनिष्ठेने मयुरेशासी स्मरुनी तप बहु केलें ॥ ८ ॥