पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५४) कलीयुगी प्रभु झडकरि पावे एकनिष्ठ त्या भक्ताल प्रसाद घेउनि सांगलीस ते गेले अध्ययनास ॥ ९ ॥ न्यायशास्त्र आणि शुद्ध व्याकरण विचिकित्सेने आऋमिले तदनंतर श्रीकाशीक्षे वेदांताला शिकले ॥ १७ ॥ शृंगेरीला धर्मशाला करमलवत् करुनी संपविले ज्ञानसिंधु तो पूर्ण जहाला सरस्वतीसम बनले ॥ ११ ॥ सर्वशाखापरिपूर्ण तयारी वृहस्पतींची विद्वत्ता मानवि इच्छा कष्टसाध्य ती फल येते हाता॥ १२ ॥ देवदेयेने भाग्य उदेले निष्ठा पूर्णत्वा गेली जगद्गुरूंच्या पीठावरती बसण्या संधी आली ॥ १३ ॥ इहलोकांचे श्रेष्ठ शिखर ते सद्गुणरूपे नटवीले चतुर्थाश्रमा स्वीकारुनि श्रीदिव्यत्रभेने नटले ॥ १४ ॥ पूर्वाश्रमिच्या चिंचवडींच्या दीन जनाते श्री स्मरले धमोद्धारा आले येथे अलभ्य दर्शन घडलें ॥ ५ ॥ विद्यानृसिंहभारति नामें जगतामाजी अवतरले आर्यजनांचा दुरित दोष तो घालविण्याला आले ॥१६॥ त्या पीठाते पानि वैदिक सनातनीयां उद्धरती सद्यःकाली चिंचवडासी उपदेशामृत देती ।। १७ ॥ असामान्य विद्वत्ता पाहुनि में जीवात्मा डुलतो आचार्याचा शिष्य विष्णुसुत वासुदेव कवि नमितो ॥१८॥ चिंचवड चैत्र शु|| ४-२८४९