पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४८) हरेल त्याने जयवाद्याचे दास्य पत्करावें ज्याची माळ सुकेल गळ्यांतिल त्या जित समजावें मत्त गजावरि केसरि छावा हल्ला जै करितो तैला निशिदिनि वाद भयंकर अनुपम तो होतो दिवस पंधरा वाद चालला जनमन शंकीत मंडन खंडन होता हरला जयध्वनी निघत मालाही त्याची सुकली मंडन गर्वोक्ती जिरली वादासि सरस्वति सजली मंडन अर्धागी जिंकाया वाद पुढे होतो ॥ ध्रु० ॥ सतरा दिनपर्यंत झगडती हार न कुणि जाती कामशास्त्र विषयासी घेई सरस्वती मग ती अमभ्यस्त या विषयी म्हणुनी अवधी ठरवीला परकायतें प्रवेश करूनी भोगिति विषयाला मृत नृप अमरक देहीं शिरुनी पुनरपि ते फिरले पुनश्च येती जय मिळवीती थोर अरिष्ट टले संन्यासी मंडना बनविले नाम सुरेश्वर त्या भैरवाख्य कापालिक येता पद्मपाद वधि त्या जड हस्तामलकासी शानी केलें, गिरिस मढ स्थापिला, शिव्यांकरवी रचिलें ग्रंथास आर्यावेसी मुक्ती निधली निघती दिग्विजया मतामतांचे खंडन करुनी नेती त्या विलया खंडन होता पंडित अवघे शरण यति यांसी अनुपम विजयें भारत अवधा नमितो चरणांसी अभिनवें जारणा केले