पान:व्यायामशास्त्र.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२९] हुतुतू अथवा हुडसाम.- पायांचे स्नायूंस. व्यायाम घडतो. लंड-पायाचे व कमरेचे स्नायूंस मध्यम व्यायाम घडतो. इदि-दांडू-या खेळांत कोणत्याही अवयवास म्हणण्यासारखा व्यायाम घडत नाही. हात, पाय, कमर व घोट यांचे स्नायूस थोडासा व्यायाम घडतो. क्रिकेट-पळतांना मुख्यतः पायांस; चेंडूस टोला मारतांना, चेंडू फेकतांना व झेलतांना थोडासा हातास. टोला मारतांना व चेंडू फेकतांना उरोज, अधिम्कंध व करपत्रक स्नायु यांस चांगले श्रम होतात. टेनिस व बॅडमिंटन-पायांस वच, व हातास थोडासा. फुटबल---मुख्यतः पायांस. गर्दीत शिरल्यास व थोडी वहुत धक्काबुक्की केल्यास हातास; व शरिराच्या इतर भागांस थोडास. हॉक-पायांस व हातांस. के--अमरेस व पोटाचे स्नायूस डासा आणि हातास थोडास.