पान:व्यायामशास्त्र.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२८] मलखांब मुख्यतः पुढील स्नायुः–अग्रहस्ताचे स्नायु; हाताचे द्विपद व त्रिपद; अधिस्कंध, विशाल, अधिकटीर, साक्थिधर, उपकर्षक आणि कौक्षिक. सिंगलवार–हात, खांदा, पोट, व कटि यांतील स्नायु पॅरललवार–हाताचे व खांद्याचे स्नायु; पायाचे अपकर्षक स्नायु. कुस्ती-बहुतेक सर्व स्नायु. । व्यायामाचे इतर प्रकार. बायाखवल-पायाचे, विशेषतःतंगडीचे स्नायु. | कुदळील जमीन खणणे किंवा कुहाडीने लांकडे फोडणं'पोटाचे स्नायु व विशाल स्नायु. ( सावस्तर माहिती:-) वांकतांना पोटाचे व कमरेचे स्नायु आणि कुदळ किंवा कुन्हाड मारतांना खांद्याचे व उराचे स्नायु व पृ. २ यांना व्यायाम होतो. । हातांनी खळावयाचे निरनिराळे खेळ-सर्व खेळांतील सामान्य देाप पुढीलप्रमाणे आहेत. बहुतेक सर्व खेळांमध्ये फक्त उजव्या हाताचाच उपयोग करावा लागतो, यामुळे खळांमध्ये डाव्या हातास व्यायाम मिळत नाही. आट्या-पाट्या-मुख्यतः पायाच्या सर्व स्नायूंस व्यायाम होतो. वांकावं लागतं म्हणून कमरेच्या व पोटाच्या स्नायूस थोडासा. थोडासा हातास. | खो-खो मुख्यतः पायांस व्यायाम घडतो. उठतांना व बसतांना थोडासा कमरेच्या व पोटाच्या स्नायूंस ।