पान:व्यवहारपद्धति.pdf/291

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कठिणशब्दांचा कोश. आकर्णमर्याद-वि. एका कानशिलापासून दुसन्या कानशिलापर्यंत आतुर-वि. अत्युत्सुक, रोगी. आदब-ना. मान, सन्मान. । आधिदैविक-वि, दैवी पीडा. ईश्वरच्छेने होणारी पीडा. आधिभौतिक-वि. पंचमहाभूतांपासून झालेलीपीडा. आर्जव–ना. ऋजुता, सरळपणा, मिनतवारी, हांजीहांजी. अशय-ना• हेतु, उद्देश, मतलब आसन्नपण–वि. मरावयास देकलेला, नाकाशीं सूत धरलेला. आन्हि श्रंप-ना.स दिवसभर करावयाच्या कृत्यांची मालिका इंगित-ना. मुखचर्येवरून मनोभाव ओळखण्याची खूण. उ, . उत्तीर्ण–वि. तरून गेलेला, पैलतीरास पोहोचलेला. उत्पादन-बा. उपदणे, उन्मूलन. उन्नत-वि. वर उचललेला, श्रेष्ठ, उपायन–ना देव, राजा, इत्यादिकांन अवण करावयाची भेट, नजर नजरणा, वायन, वाण, उच्छेद, उमर-ना. वय. । कार्मि-ना. पाण्याची ला, मनाचा वेग ऊहापोहना. तर्क करणे, कल्पना करणे, घाटाघार करणे. ऐनाजिन-वि. ( रोकड ) पैक्या शिवाय धान्य, कापड ६० इतर | वस्तुसंबंध, ऐहिक-वि. इहलोक संबंधी, मृत्युलोकसंबंधी. औ. औचित्य-ना. उचितपणा, यथायोग्यपणा, औपचारिक-वि. शिष्टसांप्रदायिक, केवळ आदरातिथ्य संबंधी. वा स्तविक नव्हे असा ( सन्मान ) क कच्छपी रहाणे-क्रि, कांसेस लागन राहणे. अवलम्बून असणे.