पान:व्यवहारपद्धति.pdf/290

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कठिणशब्दांचा कोश. 29222229 अ, आ. आकिंचन-वि. ज्यापाशी द्रव्यादिक कांहींच नाही असा, दरिद्री. अग्रसरत्व-ना. अग्रभागी चालणे, पुरोगामित्व, पुढारीपणा. जि |लवीला चालणे, अघाडीला चालणे. अजवाब-ना. सामानसुमान, चीजवस्त. अजातशत्रु-ना. ज्यास कोणी शत्रु उत्पन्न झाला नाहिं असा, निवैर. तरक-ना. अतिरिक्तपणा, अतिशयता,वाजवीपेक्षा फाजीलगणा. अत्याचार ना. कुमार्गाने जाणे, फाजीलपणाचे वर्तन. आधीप- ना. टपकादणे, दोष ठेवणे, निंदा करणे. अनभिज्ञ-वि. अजाण, मुख, गैरवाकब, गैरमाहितगार• अनन्यगतिक-वि. ज्यास दुसरी गति नाहीं असा. अनुबंध-ना. कार्यकारणभावसंबंध, संबंध, बंधन, अनुज्ञा-ना. परवानगी, मोकळीक. अनृत-ना. लटके, खो, असत्य. अनृतवादित्व-ना. खो चालणे. अपकष-ना. अवनति, हीनस्थिति, गरीबी, ( हा उत्कर्ष शब्दाचा प्रतियोगी शब्द आहे.) अप्रतिष्ठा अथवाद-ना. फुगवून सांगणे, गौरवास्तव फुगवून सांगितलेली फलश्रुति. अर्भकावस्था-ना. बाल्यावस्था, बालपण. अवडंबर-ना. ( सं. आडंबर शब्दाचा अपभ्रंश ) भपका, गर्गशा, पोकळडोल. अवधीरणा-ना. अपमान, तिरस्कार, अश्रीक-वि. अकल्याणकारक, अशुभ, अभागी. अश्लील-वि. घाणेरडे, विचकट, अशुभ, चावद, माम्य अस्पृहणीय–वि. ज्याची इच्छा करू नये असे. अन्तरुपाधी-ना. नाशकारक अंतस्थविकार, अंतव्यधी, अंगभूत असणारे नाशकारण,